एक्स्प्लोर

दलित चळवळ आणि साहित्यामुळे जातीभेद कायम राहिला : प्रेमानंद गज्वी

प्रकाश आंबेडकर हे धरसोड वृत्तीचे आहेत. आंबेडकरांचे नातू यापुढे त्यांची ओळख नाही. आंबेडकरांचे विचार प्रकाश आंबेडकरांनी सोडून दिले आहेत, अशी टीका अखिल भारतीय मराठी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी केली आहे.

सोलापूर : दलित चळवळ आणि दलित साहित्यानं नुकसान केलं आहे. दलित चळवळ आणि दलित साहित्यामुळे जातीभेद कायम राहिला असून यामुळेच मी दलित चळवळ आणि दलित साहित्य दोन्हीही मानत नाही, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी दिली आहे.
वातावरण आज नाही आधीपासूनच दूषित आहे. सध्या प्रश्न सोडवण्याऐवजी गुंता वाढवण्याकडे सगळ्यांचा भर आहे. मी कोणताही इझम मानत नाही असे सांगत मी माझ्या  भाषणामध्ये मी कोणावरही टीका करणार नाही, असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर धरसोड वृत्तीचे , आंबेडकरांचे नातू यापुढे त्यांची ओळख नाही
प्रकाश आंबेडकर हे धरसोड वृत्तीचे आहेत. आंबेडकरांचे नातू यापुढे त्यांची ओळख नाही. आंबेडकरांचे विचार प्रकाश आंबेडकरांनी सोडून दिले आहेत, अशी टीका अखिल भारतीय मराठी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही टीका केली. संधी साधू नेता असल्याचे केंद्रात मंत्रिपद मिळवणे म्हणजे बाबासाहेबांचा विचार नव्हे, असे गज्वी म्हणाले. नरेंद्र मोदी हे धाडसी नेते आहेत. ते निर्णय घेतात आणि तोंडावर पडतात असेही गज्वी म्हणाले. तर नितीन गडकरी धाडसी आणि कष्टाळू नेता असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नेता म्हणून कस लागलेला नाही, असेही ते म्हणाले.
99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे 22 फेब्रुवारीला नागपुरमध्ये उद्घाटन होणार आहे. याची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे.  ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल. नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित असतील. समारोप 24 फेब्रुवारीला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget