एक्स्प्लोर

संजय राऊत हा राज्यसमोरचा मोठा प्रश्न, त्याच उत्तर सापडत नाही, प्रविण दरेकरांचा टोला, म्हणाले उरली सुरली सेना भक्कम करा

राज्यासमोर संजय राऊत (Sanjay Raut) हा मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर सापडत नाही. रोज सकाळी उठून तीच कॅसेट लावतो, असं म्हणत भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी खासदार संजय राऊतांवर टीका केली.

Pravin Darekar on Sanjay Raut : राज्यासमोर संजय राऊत (Sanjay Raut) हा मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर सापडत नाही. रोज सकाळी उठून तीच कॅसेट लावतो, असं म्हणत भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल केला. कडवट शिवसैनिक जातो, तेव्हा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अजून वेळ गेलेली नाही. उरली सुरली सेना भक्कम करावी असेही दरेकर म्हणाले. 

भास्कर जाधवांचे बंधू शिवसेनेत प्रवेश करतायेत, हे भविष्याचे संकेत

प्रश्न सत्तेचा नाही तर विश्वासाचा आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना एकही आमदार फोडू शकला नाहीत. नगरसेवक गेला नाही असेही दरेकर म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे बंधू शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करत असतील तर ते भविष्याचे संकेत असावेत असेही दरेकर म्हणाले. दरम्यान, नुकताच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला राम राम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर कोकणातील आणखी काही महत्वाचे नेचे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये भास्कर जााधव तसेच माजी आमदार वैभव नाईक यांचे नाव घेतले जात आहे. दरम्यान, कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहे. अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं कोकणात ठाकरे गटाची ताकद कमी होत असल्याची चर्चा सुरु आहे.

सुरेश धस हे पारदर्शी नेते 

सुरेश धस हे पारदर्शी नेते आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असं नाही असेही दरेकर म्हणाले. मी विषय सोडणार नाही. हे त्यांनी सांगितलं आहे. पक्षाच्या नेत्यांनी बोलवलं तर जाणं हा शिस्तीचा भाग असल्याचे प्रविण दरेकर म्हणाले. गिरगाव, शिवडी वरळी लालबाग या मराठमोळ्या परिसरात स्वयंपूर्ण विकास आजच होतोय असं नाही. मुख्यमंत्र्यांनी अनेक सवलती दिल्या आहेत. 1600 प्रकल्पांचे प्रस्ताव मुंबई बॅंकेकडे आले आहेत असंही दरेकर म्हणाले. मुख्यमंत्री चारकोपला येत आहेत. स्वयंपूर्ण विकासाला चालना देण्यासाठी ते येणार आहेत.  160 च्या तिप्पट जागा मिळायला गिरगावमध्ये हरकत नाही. हा चांगला भाव आहे. किमान 500 ची जागा मिळू शकते असेही दरेकर म्हणाले. 

 

महत्वाच्या बातम्या:

Eknath Shinde: सामंत बंधूंचे पंख कापण्यासाठी एकनाथ शिंदेंनी राजन साळवींचा पक्षप्रवेश ठाण्यात बोलावून केला?; राजकीय चर्चांना उधाण

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget