एक्स्प्लोर

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ?

आगामी निवडणुकांमध्ये पुरोगामी पक्षांना एकत्र घेऊन, 'वंचित बहुजन आघाडी' बॅनरखाली लढणार आहोत. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी होऊ शकतात, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

पुणे : आगामी निवडणुकांमध्ये पुरोगामी पक्षांना एकत्र घेऊन, 'वंचित बहुजन आघाडी' बॅनरखाली लढणार आहोत. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी होऊ शकतात, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. पुण्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जो पक्ष भटक्या विमुक्त, माळी, आलुतेदार आणि मुस्लिमांना प्रत्येकी दोन उमेदवार देईल, त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं आंबेडकरांनी सांगितले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का हा प्रश्न आहे. यापूर्वीही 2009 च्या निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर यांनी रिडालोस अर्थात रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचा प्रयोग केला पण त्याला फारसं यश मिळालं नव्हतं.

...तर सरकार अल्पमतात येईल 'मेहबूबा मुफ्ती सरकारचं जे जम्मू काश्मीरमध्ये झालं तेच महाराष्ट्रातही होईल. पावसाळी अधिवेशन मुंबईत घ्यावं अशी शिवसेनची भूमिका आहे, तर अधिवेशन नागपूरला घ्यावं यासाठी भाजप आग्रही आहे. या वादातून शिवसेना पावसाळी अधिवेशनाला गेली नाही तर हे सरकार अल्पमतात येईल', असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

'शरद पवार प्रतिगामी नाहीत' राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, 'मी शरद पवारांना प्रतिगामी मानत नाहीत. मात्र त्यांच्या काही भूमिका प्रतिगामी आहेत. पण त्यांनी त्यांच्या काही भूमिकांमध्ये सुधारणा करायला हव्या. शरद पवार यांनी महात्मा फुलेंची पगडी स्वीकारली याचा आम्हाला आनंद आहे.'

'भीमा कोरेगाव प्रकरणात अडकवण्याच प्रयत्न' भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणावर बोलतांना, प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ' या प्रकरणाची चौकशी करताना आधी नक्षलवादी संबंध दिसला नाही. आता पोलिसांकडून तसा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पोलीस त्यांच्याच जाळ्यात अडकत आहेत. संभाजी भिडे हे आरएसएसच्या कोअर ग्रुपमधील व्यक्ती आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागल्याने ते चिडले आहेत. पी बी सावंत आणि बी जी कोळसे पाटील हे दोघे निवृत्त न्यायमूर्ती असल्याने पोलीस त्यांना हात लावू शकत नाहीत. त्यामुळे पोलीस माझ्या मागे लागले आहेत. मला चौकशीला बोलावण्याआधी मी पोलिसांना नोटीस पाठणार आहे आणि वकिली हिसका दाखवणार आहे'

'दाभोलकर-पानसरेंच्या मारेकऱ्यांची पोलिसांना माहिती' 'नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्यांची पोलिसांना माहिती आहे. मारेकरी सत्ताधारी पक्षाशी संबधित आहेत. त्यामुळे या मारेकऱ्यांना वाचवलं जात आहे. राजकारणाची बदलती हवा पाहून पोलिसांनी दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एकाला अटक केली. मात्र सूत्रधारांना पोलीस हात लावत नाहीत', असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केला.

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Embed widget