एक्स्प्लोर

नागपूरमध्ये मद्यपीला तपासणीसाठी नेताना कॉन्स्टेबलवर हल्ला

नागपूर : नागपूरमध्ये मद्यपीला तपासणीसाठी घेऊन जात असताना त्याने हल्ला केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे यांनी दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी सुर्यकांत व्यास याला थांबवलं होतं. तपासणीसाठी नेताना त्याने विरोध केला. तसंच बारंगे यांना बाईकवरुन खाली पाडत हेल्मेट आणि दगडांनी जखमी केलं. या हल्ल्यात कॉन्स्टेबल बारंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यात आणखी एका हल्ल्याची भर पडली आहे. संबंधित बातम्या : पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत कॉन्स्टेबलला मारहाण

पिंपरीमध्ये अंगावर गाडी घातल्याने पोलिसाचा मृत्यू

पोलिसांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ निवृत्त पोलिस रस्त्यावर

पुन्हा वर्दीवर हात, नंदुरबारमध्ये पोलीस उपनिरीक्षकास मारहाण

आता नाशिकमध्येही वर्दीवर हात, पोलिसाच्या अंगावर रिक्षा घातली!

गृहखात्याला नवा मंत्री गरजेचा : उद्धव ठाकरे

कल्याणमध्ये पोलिस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न

लालबागच्या कार्यकर्त्याकडून पोलिस निरीक्षकाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल

नगरमध्ये वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला, ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न

महत्त्वाच्या बातम्या

मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Mumbai Sakinaka Manhole : मुंबईत उघड्या मॅनहोलने चालता-बोलता एकाचा बळी घेतला, नेमकं काय घडलं?, एबीपीच्या रिपोर्टरने सांगितला थरार
मुंबईत उघड्या मॅनहोलने चालता-बोलता एकाचा बळी घेतला, नेमकं काय घडलं?, एबीपीच्या रिपोर्टरने सांगितला थरार
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
Embed widget