एक्स्प्लोर

पेट्रोल पंपचालकांचे आंदोलन तूर्तास स्थगित

रत्नागिरी : कमिशनवाढीची मागणी करत आंदोलन पुकारणाऱ्या पेट्रोल पंपचालकांनी आपलं आंदोलन तूर्तास स्थगित केलं आहे. त्यामुळे उद्यापासून पेट्रोल पंप नेहमीसारखेच सुरु राहणार आहेत. कमिशनवाढीची मागणी करत पंपचालकांनी रविवार बंद आणि एका शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. तो सध्या पुढे ढकलण्यात आला आहे. 17 मे रोजी ऑईल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालक संघटनांना चर्चेसाठी बोलावल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. याबाबत बोलताना फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध म्हणाले की, "आमचं आंदोलन कॉस्ट कटिंग मोड्यूल होतं. कायद्याच्या चौकटीत राहूनच हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांशी चर्चा करुन, पेट्रोल पंपचालकांच्या समस्यांवर तोडगा काढावा अशी आमची प्रमुख मागणी होती. परंतु आम्हाला कोणतीही संधी दिली नाही. उलट शासनाकडून आम्हाला पेट्रोल पंप ताब्यात घेऊ, मेस्मा लावू असं सांगण्यात येत होतं. त्यामुळे आम्ही कायद्याचा आदर करण्यासाठी हे आंदोलन थांबवत आहोत. कायद्याचा पुन्हा अभ्यास करुन पुढील दिशा ठरवू'' दरम्यान, पेट्रोल पंपधारकांनी येत्या 14 तारखेपासून केवळ एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा इशारा दिल्यानंतर काल प्रशासनानही आक्रमक भूमिका घेतली होती. पेट्रोल पंपचालकांनी आपला संप मागे न घेतल्यास त्यांची लायसन्स रद्द करु, असा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काल दिला होता. सध्या पेट्रोलपंप चालकांना डिझेलला प्रति लीटर एक रुपया 45 पैसे एवढे कमिशन मिळते. या उलट पेट्रोल पंपाचा व्यवस्थापन खर्च सोयी-सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत कमी असल्याने व्यवसाय करणं कठीण जात असल्याचं पेट्रोलपंप चालकांचं म्हणणं आहे. मागण्यांसदर्भात सरकारकडे पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याने पेट्रोल पंपचालकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं.

संबंधित बातम्या

... तर पेट्रोल पंपाचं लायसन्स रद्द करु : जिल्हाधिकारी

14 मे पासून पेट्रोलपंपांना साप्ताहिक सुट्टी, सिंगल शिफ्टमध्ये काम

10 मे रोजी इंधन खरेदी नाही, पेट्रोलपंप चालकांचं पुन्हा संपाचं हत्यार

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget