एक्स्प्लोर

बीड जिल्हा रुग्णालयातील विदारक वास्तव एका महिन्यात दुसऱ्यांदा समोर

एका महिन्यापूर्वीच प्रसूती झालेल्या चादरीची झोळी करुन रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे.

बीड : राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील आरोग्य स्थितीचं विदारक वास्तव एकाच महिन्यात दुसऱ्यांदा समोर आलंय. स्ट्रेचर नसल्याने महिलेला झोळी करुन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला झोळी करुन रुग्णालयात दाखल करावं लागलं. बीड जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. महिन्याभरापूर्वीच एका महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करतेवेळी स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने पांघरायची चादर झोळी म्हणून वापरण्याची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेला महिनाही उलटला नाही तर आज पुन्हा एकदा असाच प्रकार जिल्हा रुग्णालयात समोर आला. महिनाभरापूर्वी बीड तालुक्यातील वडगाव येथील रुक्मिणी जाधव या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करतेवेळी स्ट्रेचर उपलब्ध झालं नाही. त्यामुळे रुग्णाच्या अंगावर पांघरलेली शाल झोळी म्हणून वापरण्याची वेळ नातेवाईकांवर आली. आज घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party :  नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
Gargi Phule : अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
Vishalgad:  शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला
शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shatrughna Kate Chinchwad : चिंचवडमध्ये  शत्रुघ्न काटे बंडखोरी करण्याच्या तयारीत?Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP MajhaABP Majha Headlines : 01 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSudhir Mungantiwar PC | 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना क्लीनचीट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party :  नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
Gargi Phule : अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
Vishalgad:  शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला
शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला
Kiran Mane : 'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
मोठी बातमी!  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
मोठी बातमी! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
Sunetra Pawar  at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
Embed widget