एक्स्प्लोर

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

औरंगाबाद : मुंबई आणि धुळ्यात डॉक्टरला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादेतील घाटी या शासकीय रूग्णालयातील डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केली आहे. घाटीतील निवासी डॉक्टरांनी मारहाणीच्या निषेधार्थ रूग्णालयासमोर शांततेत आंदोलन केलं. रात्री उशिरा एका रूग्णाचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याला पाहण्यासाठी नातेवाईकांनी डॉक्टर विवेक बडगे यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर विवेक यांना मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्याचा आरोप आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेचं हत्यार उपसलं आहे. धुळ्यापाठोपाठ मुंबईत डॉक्टरांवर हात उचलल्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. सायन हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास मारहाण केली. या घटनेच्या विरोधात निवासी डॉक्टर रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सामूहिक रजेवर गेले आहेत. नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलमधील रुटीन सेवा बंद करण्यात आल्या आहेत, तर अत्यावश्यक सेवा सुरु  आहेत. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सायन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण

धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे

इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता

धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास

धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Gunratna Sadavarte : 'राज ठाकरे, छटमातेला नमन करा!, कोणामध्ये दम असेल तर...', छटपूजेच्या वादावरून सदावर्तेंचा राज ठाकरेंवर घणाघात, सयाजी शिंदेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल
'राज ठाकरे, छटमातेला नमन करा!, कोणामध्ये दम असेल तर...', छटपूजेच्या वादावरून सदावर्तेंचा राज ठाकरेंवर घणाघात, सयाजी शिंदेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल
Mohan Bhagwat On Diwali: पूर्वी फटाक्यांच्या धुरामुळे किटकांचा नाश व्हायचा, आताचे फटाके केमिकलपासून तयार होतात: डॉ. मोहन भागवत
पूर्वी फटाक्यांच्या धुरामुळे किटकांचा नाश व्हायचा, आताचे फटाके केमिकलपासून तयार होतात: डॉ. मोहन भागवत
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Embed widget