एक्स्प्लोर

दादर पॅसेंजर प्रवाशांनी रत्नागिरी स्थानकात रोखली!

सिंधुदर्गातून येतानाच दादर पॅसेंजर भरुन आल्याने, रत्नागिरी स्थानकातील प्रवाशी संतप्त झाले.

रत्नागिरी : पाच दिवसांच्या गणपतीचं काल (17 सप्टेंबर) विसर्जन झाल्यानंतर, आज चाकरमानी मुंबईला येण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे अर्थात रेल्वेला प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. अशातच रत्नागिरी स्थानकात गोंधळ निर्माण झालाय. दादर पॅसेंजर प्रवाशांनी रत्नागिरी स्थानकात रोखल्याचा प्रकार घडलाय. दादर पॅसेंजर दादर ते सावंतवाडी दरम्यान धावते. सावंतवाडीवरुन सुटल्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकात पोहोचते आणि तिथून निघते. मात्र आज रत्नागिरीत प्रवाशांच्या गोंधळामुळे सुमारे दोन तास उलटल्यानंतरही दादर पॅसेंजर रत्नागिरी स्थानकातच अडकलीय. सिंधुदर्गातून येतानाच दादर पॅसेंजर भरुन आल्याने, रत्नागिरी स्थानकातील प्रवाशी संतप्त झाले. जे डबे रत्नागिरीतल्या प्रवाशांसाठी राखीव होते, त्यातही सिंधुदुर्गातील प्रवाशी बसून आले होते. त्यामुळे त्यांनी खाली उतरावं, अशी मागणी करत रत्नागिरी स्थानकातील प्रवाशांनी पॅसेंजर रोखून धरली. प्रवाशांचा संताप पाहता रत्नागिरी रेल्वे स्थानकात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाची धावपळ सुरु झाली. रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, प्रवाशांची समजूत काढण्याचे प्रयत्न करत आहेत. रोखून धरलेली पॅसेंजर सोडली नाही, तर प्रवाशांविरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Monsoon Updates : मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली
मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य

Embed widget