एक्स्प्लोर

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी, पाहा संपूर्ण निकाल

परभणी: परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदाच्या सगळ्यात जास्त जागा जिंकत जिल्ह्यात आपलं वर्चस्व मिळवलं आहे. जिंतूर जिंतूरमध्ये राष्ट्रवादीनं १३ जागा मिळविल्या असून राष्ट्रवादीच्या सबिया फारुकी या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहे. तर काँग्रेसनं १० जागा मिळवल्या आहेत. त्यामुले काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सेलू सेलूमध्ये जनशक्ती आघाडीला सर्वाधिक 12 जागा मिळाल्या असून त्यांच्याच पक्षाच्या विनोद बोराडे यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारली आहे. इथं काँग्रेसनं ५,  शिवसेनेनं ४, अपक्ष १ आणि  राष्ट्रवादीनं दोन जागा मिळवल्या आहेत. मानवत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवकन्या स्वामी या विजयी झाल्या असून त्यांनी काँग्रेसच्या बाबूराव नागेश्वर यांचा पराभव केला.   इथं शिवसेनेनं तब्बल 10 जागा पटकावल्या असून काँग्रेसनं 9 जागा मिळवल्या असून काँग्रेस भाजपला तर आपलं खातंही उघडता आलेलं नाही. सोनपेठ नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या जिजाबाई राठोड यांनी विजय मिळवला. तर काँग्रेसनं १२ जागा मिळवल्या आहेत. राष्ट्रवादीनं ५ तर शिवसेना आणि भाजपला आपलं खातंही खोलता आलेलं नाही. जिल्ह्यातील सेना आणि भाजपने युती करत उमेदवार दिले होते. आमदार, खासदार यांनीही आपलाही प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण मतदारांनी त्यांना नाकारत पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात सत्ता दिली आहे. पाथरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मीना भोरे यांची निवड झाली त्यांनी काँग्रेसच्या गोदावरी कांबळे यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीने इथं एकहाती सत्ता मिळवली असून २० जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेनेला आपलं खातंही खोलता आलेलं नाही. पूर्णा नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या गंगाबाई एकलारे या विजयी झाल्या असून शिवसेनेनं 6 जागा मिळविल्या असून राष्ट्रवादीनं 8 जागा मिळवल्य आहेत. इथं तब्बल 5 अपक्ष निवडून आले आहेत. तर काँग्रेसनंही 1 जागा मिळवली आहे. गंगाखेड नगरपालिकेत काँग्रेसच्या विजयकुमार तापडिया यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनी भाजपच्या रामप्रभु मुंडे यांचा पराभव केला. इथं काँग्रेसनं 8 जागा मिळवल्या असून राष्ट्रवादीनं 6 जागा मिळवल्या आहेत. तर भाजपनं 4, शिवसेनेनं 2, रासपनं 3 आणि राष्ट्रवादीनं 6 जागा निवडून आणल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार मधुसूदन केंद्रे यांना मतदारांनी मोठा धक्का दिला आहे. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या मुलाला उभं केले होतं पण मतदारांनी त्यांना थेट चौथ्या क्रमांकावर टाकलं.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Embed widget