एक्स्प्लोर

परभणीचे शिवसेना आमदार चोर आणि गद्दार, भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उभा असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे हे आमदार चोर आणि गद्दार असल्याचा गंभीर आरोप आनंद भरोसे यांनी केला आहे.

परभणी : परभणीचे शिवसेना आमदार चोर आणि गद्दार  असल्याचा आरोप परभणीच्या भाजप जिल्हाध्यक्षाने केला आहे. जी कामं आमदारांनी केली नाहीत, त्याच श्रेय घेत असल्याचा आरोपही जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वरिष्ठ पातळीवर शिवसेना-भाजप मधील खदखद पुढे येत असताना परभणीच्या भाजप जिल्हाध्यक्षाने शिवसेना आमदार डॉ राहुल पाटील यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन चोर आणि गद्दार असल्याचा आरोप केल्याने स्थानिक पातळीवरील धुसफूस देखील उघड झाली आहे. परभणी भाजपचे जिल्हाध्यक्ष  भरोसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन परभणी विधानसभेचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय स्वतःच्या नावाने सर्वत्र घेत असल्याचे सांगितले. शिवाय लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उभा असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे हे आमदार चोर आणि गद्दार असल्याचा गंभीर आरोप आनंद भरोसे यांनी केला आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत परभणी विधानसभेतून शिवसेना 30 हजारांनी मागे असल्याने ही जागा भाजपला सोडवून घेण्याची मागणी देखील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे करणार असल्याचे भरोसे यांनी सांगितले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत जरी शिवसेना-भाजप युतीत लढले असले तरीही यांच्यातील मतभेद मात्र अद्याप कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. आता भरोसे यांच्या आरोपांवर आमदार राहुल पाटील काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणीवर का पडत आहे?

महत्त्वाच्या बातम्या

श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget