एक्स्प्लोर

अंबाजोगाईत मराठी भाषेचं विद्यापीठ आणण्यासाठी प्रयत्न करणार : पंकजा मुंडे

मराठवाडा साहित्य परिषद आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं.

बीड : ''अंबाजोगाई शहराला प्राचीन साहित्याचा इतिहास तर आहेच, याशिवाय मराठी साहित्यातील पहिली कविता लिहिणाऱ्या आद्य कवी मुकुंदराज यांची ही कर्मभूमी आहे. म्हणून आगामी काळात अंबाजोगाई शहरात मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं'', यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. मराठवाडा साहित्य परिषद आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून  अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आद्य कवी मुकुंदराज साहित्यनगरीत प्रारंभ झाला. पंकजा मुंडे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष जि.प. सभापती राजेसाहेब देशमुख, यांच्यासह अनेक राजकीय आणि साहित्य क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी विश्व साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अंबाजोगाईमध्ये मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं यासाठीचे ठराव घेण्यात आले आहेत. म्हणूनच हे विद्यापीठ अंबाजोगाईत व्हावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. दोन दिवस चालणारं हे साहित्य संमेलन अंबाजोगाईकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे. आद्य कवी मुकुंदराज आणि दासोपंतांच्या अंबानगरीत हे साहित्य संमेलन होत असल्याने अंबाजोगाईच्या सांस्कृतिक इतिहासात भर पडणार आहे. यावेळी सकाळी 8 वाजता शहरातून जागर दिंडी काढण्यात आली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon  Crime : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं
Jalgaon  Crime : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं
सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा
सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा
भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला

व्हिडीओ

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America vs Iran : अमेरिका इराणमध्ये सैन्य पाठवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी चित्र स्पष्ट केलं, म्हणाले...
America vs Iran : अमेरिका इराणमध्ये सैन्य पाठवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी चित्र स्पष्ट केलं, म्हणाले...
Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Embed widget