एक्स्प्लोर

महिलांच्या सुरक्षेसाठी आता 'पॅनिक बटन चेन', पोलिसांना लोकेशन कळणार

'पॅनिक बटन चेन'मुळे महिला, मुलींवर अत्याचार होत असेल किंवा छेडछाडीच्या घटना होत असतील तेव्हा मदतीसाठी हे पॅनिक बटन दाबल्यानंतर पोलिसांना लोकेशन कळणार आहे. एक हजार रुपये किंमतीच्या या चेनवर सबसिडी देण्याचा सरकारचा विचार आहे, असे केसरकर म्हणाले.

मुंबई : राज्यात महिलांवरील छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी 'पॅनिक बटन चेन' आणणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.  सांगली जिल्ह्यातल्या कुरळप इथल्या मिनाई आश्रमशाळेतल्या आठ अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्यासंदर्भात शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना केसरकर बोलत होते. 'पॅनिक बटन चेन'मुळे महिला, मुलींवर अत्याचार होत असेल किंवा छेडछाडीच्या घटना होत असतील तेव्हा मदतीसाठी हे पॅनिक बटन दाबल्यानंतर पोलिसांना लोकेशन कळणार आहे. एक हजार रुपये किंमतीच्या या चेनवर सबसिडी देण्याचा सरकारचा विचार आहे, असे केसरकर म्हणाले. यावेळी गोऱ्हे यांनी मुलींच्या आश्रमशाळांमध्ये सुरक्षा समित्या नेमण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण आणि शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी याचर्चेदरम्यान आश्रमशाळांमधल्या मुलींच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना भटके विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री राम शिंदे यांनी यापुढे राज्यातल्या मुलींच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये महिला अधीक्षक नेमण्यात येतील अस स्पष्ट केलं. तसंच या आश्रमशाळांमध्ये विशाखा समित्या नेमण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain :राज्यभरात लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन; मुंबईसह महाराष्ट्राच्या 'या' भागांत मुसळधार पावसाचा इशारा; आज कुठे कसं असेल हवामान? वाचा सविस्तर
राज्यभरात लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन; मुंबईसह महाराष्ट्राच्या 'या' भागांत मुसळधार पावसाचा इशारा; आज कुठे कसं असेल हवामान? वाचा सविस्तर
Maharashtra Live blog updates: राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन
Maharashtra Live blog updates: राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन
Maharashtra Live blog updates: गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस
Maharashtra Live blog updates: गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस
Bhandara Crime: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पळापळीत शेतात सोडलेल्या विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या पुत्रासह आई-वडिलांना अटक
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पळापळीत शेतात सोडलेल्या विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या पुत्रासह आई-वडिलांना अटक

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: टीम इंडियाच्या मुलींकडून सर्वांदेखत पाणउतारा, मोहसीन नक्वी अवाक होऊन पाहतच राहिला
टीम इंडियाच्या मुलींकडून सर्वांदेखत पाणउतारा, मोहसीन नक्वी अवाक होऊन पाहतच राहिला
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
India Champion Women Asia Cup 2026 : टीम इंडिया आशिया कप चॅम्पियन! मानधना-शेफालीने पाया रचला, चरणी-दीप्तीने केली लंका उध्वस्त, 2 वर्षांचा हिशोब चुकता
टीम इंडिया आशिया कप चॅम्पियन! मानधना-शेफालीने पाया रचला, चरणी-दीप्तीने केली लंका उध्वस्त, 2 वर्षांचा हिशोब चुकता
Embed widget