एक्स्प्लोर

पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू

पंढरपूरच्या ओमप्रकाश ठाकरे या विद्यार्थ्याचा मृतदेह मेलबर्नमधील राहत्या घरी आढळला.

पंढरपूर : पंढरपुरातील तरुणाचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ओमप्रकाश ठाकरे या विद्यार्थ्याचा मृतदेह मेलबर्नमधील राहत्या घरी आढळला. पंढरपुरातील शिवपार्वती नगरमध्ये राहण्याऱ्या महादेव संदिपान ठाकरे यांचा ओमप्रकाश हा मुलगा. ओमप्रकाश सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील 'स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी हॉवथर्न'मध्ये गेला होता. शनिवारी पहाटे ठाकरे कुटुंबीयांना ओमप्रकाशचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अवघ्या काही तासांपूर्वी, म्हणजे मध्यरात्री दोन वाजता ओमप्रकाशचं आई-वडिलांशी फोनवर बोलणंही झालं होतं. ओमप्रकाश अतिशय हुशार, अभ्यासू आणि हरहुन्नरी असल्याचं त्याचे नातेवाईक सांगतात. पुण्यामध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना सुट्टीत पंढरपूरला आल्यावर तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असे. एक महिन्यापूर्वीच ओमप्रकाश आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पंढरपूरला आला होता. त्यानंतर तो मेलबर्नला पुन्हा आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार

Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार

शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला

'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द

Embed widget