एक्स्प्लोर

'त्या' बेवारस मृत तरुणीची ओळख पटली, वडिलांनी मुलगी मिळत नसल्याने केली होती आत्महत्या

परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने अपहरण केले असल्याचा आरोप रिठाडिया कुटुंबाने केला होता. बेपत्ता मुलीचा शोध लागत नसल्याने पांचाराम रिठाडीया यांनी 13 ऑक्टोबरला टिळकनगर येथे लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली होती

मुंबई : कुर्ल्याच्या ठक्कर बाप्पा विभागातून बेपत्ता झालेल्या आरती रिठाडीया मुलीचा पोलीस योग्य पद्धतीने शोध घेत नाही या निराशेतून पांचाराम रिठाडिया या तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने ऑक्टोबर महिन्यात मोठी खळबळ उडाली होती. पांचाराम यांच्या अंत्ययात्रेत सहभागी जमावाने पोलिसांना मारहाण करीत पोलिसांची वाहने देखील फोडली होती. यामध्ये आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. मात्र या प्रकरणातील त्या मुलीचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. टिळक नगर ते चेंबूर दरम्यान या मुलीचा मृतदेह लोहमार्ग पोलिसांना सापडला होता. 30 मार्च 2019 रोजीच वडाळा लोहमार्ग पोलिसांना तिचा मृतदेह टिळक नगर आणि चेंबूर स्थानकाच्या मध्ये आढळला होता. परंतु तिचे कोणीच वारस मिळत नसल्याने तीन महिन्यानंतर कायद्याने लोहमार्ग पोलिसांनी बेवारस म्हणून तिचे अंतिम संस्कार देखील केले होते. मात्र याची नोंद डीएनए सँपल आणि कपडे इत्यादी सायन येथील टिळक रुग्णालयात होते. त्या' बेवारस मृत तरुणीची ओळख पटली, वडिलांनी मुलगी मिळत नसल्याने केली होती आत्महत्या पांचाराम रिठाडिया यांच्या अंतिम यात्रेसाठी झालेली गर्दी आपल्या मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने अपहरण केले असल्याचा आरोप रिठाडिया कुटुंबाने केला होता. बेपत्ता मुलीचा शोध लागत नसल्याने पांचाराम रिठाडीया यांनी 13 ऑक्टोबरला टिळकनगर येथे लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली होती. जेव्हा त्यांची अंतयात्रा निघाली तेव्हा या अंत्ययात्रेत पाच हजार पेक्षा जास्त जमाव सहभागी झाला होता. या वेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक आणि रस्ता रोको केला होता. या प्रकरणात रिठाडिया कुटुंब न्यायालयात दाद मागण्यास गेले होते. तेव्हा पासून याचा तपास गुन्हे शाखा देखील करीत होती. गुन्हे शाखेने सायन रुग्णालयात चौकशी केली असता त्यांना मार्च महिन्यातील या बेवारस तरुणीच्या मृतदेहाची माहिती मिळाली होती. त्यांनी लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने केलेल्या तपासात या मुलीचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र ही आत्महत्या, हत्या की अपघात होता हे मात्र स्पष्ट झालेले नाही. मात्र या मुळे आता पोलिसांच्या कारभारावर मात्र प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget