एक्स्प्लोर

पालघरमध्ये नाशिकची पुनरावृत्ती टळली...! जम्बो ऑक्सिजन टॅंकचा वॉल झाला होता लिकेज, मात्र...

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या 22 जणांचा ऑक्सिजन गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती आज संध्याकाळी 6 वाजता विक्रमगड तालुक्यात असलेल्या रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये होता होता टळली.

पालघर :  काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या 22 जणांचा ऑक्सिजन गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती आज संध्याकाळी 6 वाजता विक्रमगड तालुक्यात असलेल्या रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये होता होता टळली. अचानक रिव्हेरा कोव्हिड रुग्णालयातील जम्बो ऑक्सिजन टॅंकचा वॉल लिकेज झाल्याने ऑक्‍सिजन  गळतीला सुरुवात झाली. 

त्यामुळे एकच खळबळ माजली. तातडीने प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली. या रुग्णालयात 302 रुग्ण उपचार घेत असुन एकूण 80 रुग्ण ऑक्सिजन वर असल्याची माहिती अतिरिक्त नोडल ऑफिसर डॉ.रामदास मराड यांनी दिली. या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेत घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली.   रिव्हेरा हॉस्पिटलचे मुख्य नोडल अधिकारी डॉ.प्रशांत राजगुरू यांनी तातडीने  सर्व ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांना अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडरने जोडल्याने दुर्घटना टळली.

हा प्रकार घडताच तातडीने अग्निशमन दल आणि तज्ञ मंडळींना पाचारण करण्यात आलं. पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. हा प्रकार ऑक्सिजन लोड करताना वॉल थोडासा लीक झाल्याने घडला असल्याचं त्यांनी सांगितलं. 

जम्बो ऑक्सिजन टँक मधून येणारा ऑक्सिजन पाईप लूज झाल्याने थोड्या प्रमाणात ऑक्सिजन लिकेज होत होता. लक्षात येताच तात्काळ दुरुस्त करण्यात आला. हॉस्पिटलमध्ये सध्या 302 रुग्ण आहेत तर 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, असं डॉ. रामदास मराड यांनी सांगितलं.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE Blog Updates: महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; तर समन्वय समितीच्या बैठकीत निधी वाटपाचा मुद्दा रंगला
Maharashtra Live blog updates: महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; तर समन्वय समितीच्या बैठकीत निधी वाटपाचा मुद्दा रंगला
Ebola Virus In India : इबोलाच्या भीतीने सरकारच्या सावध पवित्रा; युगांडावरुन नागपूर एअरपोर्टवर उतरलेल्या 'त्या' व्यक्तीला बाजूला केलं, 21 दिवस होम आयसोलेशन
इबोलाच्या भीतीने सरकारच्या सावध पवित्रा; युगांडावरुन नागपूर एअरपोर्टवर उतरलेल्या 'त्या' व्यक्तीला बाजूला केलं, 21 दिवस होम आयसोलेशन
Prajakt Tanpure BJP : अखेर प्राजक्त तनपुरे यांच ठरलं, भाजपमध्ये प्रवेशाची तारीख फिक्स; भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार?
अखेर प्राजक्त तनपुरे यांच ठरलं, भाजपमध्ये प्रवेशाची तारीख फिक्स; भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार?
NCP Politics: प्रफुल पटेलांची दांडी, पार्थ पवारांची EXIT, सुनील तटकरे-छगन भुजबळ वाद...; राष्ट्रवादीची वादळी बैठक; काय काय घडलं?
पटेलांची दांडी, पार्थ पवारांची EXIT, तटकरे-भुजबळ वाद...; राष्ट्रवादीची वादळी बैठक; काय काय घडलं?

व्हिडीओ

Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime: आजी-आजोबांनी फोन उचलला नाही, नातू घरी पोहोचला, दोघांचे मृतदेह राख अन् पालापाचोळ्यात बघताच हादरला, खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
आजी-आजोबांनी फोन उचलला नाही, नातू घरी पोहोचला, दोघांच्या मृतदेहाची अवस्था पाहून हादरला, खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
Udayanraje Bhosale Satara: आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, 'स्वत:ला एकटं समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा'
आंबेनळी घाटातील अपघातात मुलं गेली, उदयनराजे पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, 'स्वत:ला एकटं समजू नका, तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा'
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरेंनी मनात साचलेलं सगळं बाहेर काढलं, भुजबळ अडवायला गेल्यावर म्हणाले, मी बोलणारच, काय तो सोक्षमोक्ष....
सुनील तटकरेंनी मनात साचलेलं सगळं बाहेर काढलं, भुजबळ अडवायला गेल्यावर म्हणाले, मी बोलणारच, काय तो सोक्षमोक्ष....
Vidhan Parishad Election 2026 Shivsena Eknath Shinde: विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत जोरदार लॉबिंग, 3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर; एकनाथ शिंदे कुणाला देणार संधी?
विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत जोरदार लॉबिंग, 3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर; एकनाथ शिंदे कुणाला देणार संधी?
Maharashtra Mega Investment News: आनंदवार्ता! राज्यात नोकरीची मोठी संधी, तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगार निर्मिती चालना
आनंदवार्ता! राज्यात नोकरीची मोठी संधी, तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगार निर्मिती चालना
Maharashtra IPS Transfer : राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Sunetra Pawar : सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धर्मशाळाचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धर्मशाळाचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
Embed widget