एक्स्प्लोर

Valsad Fire | वलसाडच्या तलवाडामध्ये प्लायवूड उत्पादक कंपनीत भीषण आग

वलसाड जिल्ह्यातील भिलाडनजीक राष्ट्रीय महामार्गावरील तलवाडा गावात प्लायवूड उत्पादक कंपनीला रात्री भीषण आग लागली.ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाही.

पालघर : गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यात भिलाड जवळील राष्ट्रीय महामार्गावरील तलवाडा गावात प्लायवूड उत्पादक कंपनीला रात्री भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील टायमॅक्स प्लायवूड कंपनीला ही भीषण आग लागली आहे. रात्रीची आग अजूनही सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लाकूड आणि प्लायवूड साहित्यांना आग लागली. आग लागल्याचे कळताच सरीगम, उमरगाम, वापी, वलसाड येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.  आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. कंपनीच्या बाजूला पेट्रोल पंप असल्याने लोकांनी व कर्मचाऱ्यांनी भयभीत होऊन पळ काढला. आगीची तीव्रता भीषण असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र सीमेवर असलेल्या उंबरगावजवळील तलवाडातील अहमदाबाद महमार्गानजीक असलेली टायमॅक्स या प्लायवूड बनविणाऱ्या कारखान्याला शनिवारी रात्री 10 दरम्यान भीषण आग लागली. ही आग लागण्याचे कारण अस्पष्ट असले तरी कंपनीचे मोठे नुकसान झालं आहे. कंपनीला आग लागल्यानंतर बाजुलाच असलेल्या पेट्रोल पंपावरील  कामगारांनी भयभीत होऊन पळ काढला. अग्निशमन दलाच्या प्रथम पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि पेट्रोल पम्पाचा धोका टळला. हा कारखाना प्लायवूड बनविण्याचा होता. त्यामुळे कारखान्यांत मोठ्या प्रमाणात पालवूड आणि लाकूड साठा असल्याने आग वाढली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 13 गाड्या असून आग नियंत्रणात आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती असून कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे,तर अजूनही आग धुमसतंच आहे.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut : चंद्रकांत पाटलांना नोबेल पुरस्कार द्या, जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करा, नाहीतर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेल...दगडावरील ठशांच्या वक्तव्याबाबत राऊतांनी डिवचलं
चंद्रकांत पाटलांना नोबेल पुरस्कार द्या, जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करा, नाहीतर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेल...दगडावरील ठशांच्या वक्तव्याबाबत राऊतांनी डिवचलं
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Embed widget