एक्स्प्लोर

एसी बसमधून संघर्षयात्रा, विरोधी पक्ष चंद्रपुरात दाखल

चंद्रपूर : संघर्षयात्रेत बडेजाव टाळा असे आदेश विरोधी पक्षांनी दिले असले तरी त्याचा प्रत्यय संघर्षयात्रा सुरु होण्यापूर्वीच आला. एसी बसमधून विरोधी पक्षांचे आमदार चंद्रपुरात दाखल झाले. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. चंद्रपुरातील आत्महत्याग्रस्त बंडू करकाडेच्या कुटुंबियांना भेटून संघर्षयात्रेला सुरुवात होईल. https://twitter.com/NCPspeaks/status/846938622209245184 काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे तर राष्ट्रवादीचे अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेतेही या संघर्षयात्रेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे या मोर्च्याला कम्युनिस्ट, शेकापसह अगदी MIM चे देखील आमदार असतील. https://twitter.com/congress_nagpur/status/846767083631398912 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण विमानाने नागपूरमध्ये दाखल झाले. त्यांचं विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. या स्वागतानंतर काँग्रेसचे आमदार एसी बसमधून चंद्रपूरकडे रवाना झाले. दरम्यान, सर्व पक्षांची एकत्रित ताकद पणाला लावत सरकारला धक्का देणार असल्याचं माजी मंत्री पतंगराव कदम यांनी म्हटलं आहे. संघर्षयात्रेनिमित्त नेत्यांना लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेवरही त्यांनी भाष्य केलं. निवडणुकीच्या काळात जेवणावळीच्या बडेजावपणाची भरपूर चर्चा झाली, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मिळेल ते खाऊन सरकारविरोधात बंड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, ही आचारसंहिता कुणी तयार केली, यावर मात्र पंतगराव कदमांनी मौनच बाळगलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushama Andhare PC | जय श्रीरामच्या घोषणा, सुषमा अंधारेंना नागपूर विमानतळावर जिवे मारण्याची धमकीMumbai Andheri Accident : रस्ता ओलांडताना बाईकने उडवलं, तरुण डिव्हायडरवर पडला|CCTVNarhari Zirwal on Chhagan Bhujbal : भुजबळांचा पुढे मोठा विचार होणार, नरहरी झिरवळांचं सूचक वक्तव्यTop 100 : 100 headlines 17 December 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Video: विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
Wisconsin School Shooting : अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं?
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
Embed widget