एक्स्प्लोर

यूपी मॉडेलचा अभ्यास नको, सरसकट कर्जमाफी हवी : विरोधक

मुंबई : शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मॉडेलचा अभ्यास करण्याची गरज नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली. सभागृहात सरकारने मुस्कटदाबी केली आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरुन संघर्षयात्रेच्या माध्यमातून कर्जमाफीची मागणी केली. कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. शिवसेनेवर टीकास्त्र दरम्यान विरोधकांनी शिवसेनेचाही समाचार घेतला. शिवसेनेने कर्जमाफीसाठी नव्हे, तर विमानवाऱ्या करण्यासाठी वेळ घालवला, असा आरोपही विरोधकांनी केला. शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेना वारंवार सोयीनुसार भूमिका बदलत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी विधानभवनापासून रस्त्यापर्यंत संघर्ष सुरू असताना राज्यात शिवसेना मंत्रिमंडळ फेरबदलात तर संसदेत त्यांच्या खासदारांची विमान प्रवासबंदी उठवण्यासाठी वाद घालण्यात व्यस्त होती. शिवसेनेला शेतकरी कर्जमाफीपेक्षा आपल्या खासदाराची विमानवारी महत्वाची वाटली. त्यासाठी त्यांनी संसदेत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांची कॉलर पकडण्याचं धाडस दाखवलं. पण शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांची कॉलर पकडण्याचं धाडस शिवसेनेला दाखवता आलं नाही. यावरुन त्यांचा शेतकऱ्यांप्रतीचा कळवळा बेगडी असल्याचं स्पष्ट होते, असा आरोप विखे पाटलांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Maharashtra Goverment Cabinet Decision: सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
दुष्काळाने शेती करपली, रोजगारही हिरावला; कर्जाच्या ओझ्याने हतबल झाला अन् 29 वर्षीय तरुणाने जीव संपवला, चिठ्ठीत कर्जवसुलीच्या तगाद्याचा उल्लेख
दुष्काळाने शेती करपली, रोजगारही हिरावला; कर्जाच्या ओझ्याने हतबल झाला अन् 29 वर्षीय तरुणाने जीव संपवला, चिठ्ठीत कर्जवसुलीच्या तगाद्याचा उल्लेख

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Embed widget