एक्स्प्लोर

घरात घुसून 25 जणांनी धारदार शस्त्रांनी एकाचा जीव घेतला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इकबाल यांच्या भाच्याचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते. दोघेही तरुण तरुणी सज्ञान होते आणि 2 मार्च रोजी दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले होते.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात रामगढमध्ये 25 लोकांच्या जमावाने एका व्यक्तीची हत्या केली. तर तीन ते चार लोकांना जखमी केले आहे. शेख इकबाल असे मृताचे नाव आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास हातात लाठ्या -काठ्या आणि तीक्ष्ण शस्त्रं घेतलेल्या सुमारे 25 लोकांच्या जमावाने शेख इकबाल यांच्या घरावर हल्ला केला. सुरुवातीला जमावाने घरात जोरदार तोडफोड केली आणि त्यानंतर 50 वर्षीय शेख इकबाल यांची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली. हल्लेखोरांनी शेख इकबाल यांच्या आई आणि बहिणीलाही जखमी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इकबाल यांच्या भाच्याचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते. दोघेही तरुण तरुणी सज्ञान होते आणि 2 मार्च रोजी दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले होते. नुकतेच दोघे कामठीला परतले होते. त्याच वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आणि विशेषत्वाने काल संध्याकाळपासून दोन्ही पक्षात धुसफूस सुरु होती. संध्याकाळी ही दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनला गेले होते. तेव्हा पोलिसांनी आवश्यक कारवाई करत गुन्हा टाळण्याचे प्रयत्न केले नाही. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास वाद विकोपाला जाऊन यात एकाचा जीव गेला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दोन पोलिसांनी किडनॅप करुन एकाला लुटले, मुंबईच्या जुहूमध्ये धक्कादायक घटना उघडकीस 

जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 22 हजारांच्या मदतीची घोषणा, भास्कर जाधव संतापले, शेतकऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन

Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे

व्हिडीओ

Local Body Election Result : उद्याची मतमोजणी रद्द, सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार!
Mamta Kulkarni on Ashok Kharat : ममता कुलकर्णीचे भोंदू अशोक खरातवर गंभीर आरोप
Vishal Patil Sangli : 2029 ला आम्ही खासदार होऊ याची खात्री नाही, विशाल पाटलांनी व्यक्त केली भीती
Rajkumar Badole Nagpur : 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित मात्र अंमलबजावणीसाठी नियमावली नाही
Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balen Shah: अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
Crime : पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!

मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!

मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी

नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनाही मंत्री महोदयांचा फोन

Embed widget