एक्स्प्लोर

ओएलएक्सवरुन वस्तू खरेदी करताय तर सावधान...

ओएलक्स या ऑनलाईन खरेदी-विक्री वेबसाईटद्वारे दिवसेंदिवस ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्याच्या सीमेवरील मेवाड भागात कार्यरत असलेले काही भुरटे देशभरातील लोकांची फसवणूक करत आहेत.

पुणे : ओएलक्स या ऑनलाईन खरेदी-विक्री वेबसाईटद्वारे दिवसेंदिवस ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्याच्या सीमेवरील मेवाड भागात कार्यरत असलेले काही भुरटे देशभरातील लोकांची फसवणूक करत आहेत. ओएलक्स वेबसाईटवर दुचाकी वाहने, कार, फर्निचर, महागडे मोबाईल, घरगुती वापराच्या वस्तू विक्रीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देतो. ही वाहने, या वस्तू भारतीय सैन्यातील जवानाच्या असल्याचे सांगत त्याचे बनावट ओळखपत्र दाखवले जाते. यामुळे सामान्य लोक यावर विश्वास ठेवतात. यावर पुणे सायबर पोलिसांनी कडक कारवाईला सुरवात केली आहे. पुणे शहरात गेल्या वर्षी म्हणजेच 2018 ला 225 तक्रारींची नोंद करण्यात आली होती. तर हीच आकडेवारी यावर्षी पाचपटींनी वाढली आहे. 2019 या वर्षात आतापर्यंत 1 हजार 300 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. ओएलक्सद्वारे केले जाणारे फसवणुकीचे गुन्हे कमी करण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक तयार करण्यात आहे. त्यांनी आतापर्यंत 1 हजार 961 ओएलएक्स आयडी तसेच 2 हजार 16 मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. याद्वारे हे गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे. 1 हजार 308 मोबाईल हँडसेट आणि 2 हजार 245 आयएमइआय नंबर बंद केले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात ओएलएक्सवरील गुन्हे कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र नागरिकांनी ओएलक्सवरील वस्तू खरेदी करताना सतर्कता बाळगावी असे आव्हानही पोलिसांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget