एक्स्प्लोर

नांदेडमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

नांदेडच्या किनवटमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हल्ला करणाऱ्या अस्वलाला पकडण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे.

नांदेड : नांदेडच्या किनवटमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अस्वलाने हल्ला केल्यानंतर वृद्ध वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलावर देखील अस्वलाने हल्ला केला. किनवटमधील दुर्गम भागातल्या घोगरवाडीच्या जंगलात ही घटना घडली.

सुंगा मडावी असं 56 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. सुंगा जंगलात जनावरे चरण्यासाठी गेले होते. त्यावेळी जंगलात असलेल्या अस्वलाने सुंगा यांच्यावर हल्ला केला. जवळच उपस्थित असलेल्या सुंगा यांचा 35 वर्षीय मुलगा व्यंकट मडावी याने वडिलांना अस्वलाच्या हल्ल्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये व्यंकटही गंभीर जखमी झाला आहे.

सुंगा यांना अस्वलाने जंगलात ओढत नेले. आज सकाळपासून गावकरी, वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस अस्वलाचा शोध घेत होते. त्यावेळी सुंगा यांचा मृतदेह जंगलात सापडला. अस्वलाने सुंगा यांच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले होते.

परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्यामुळे गावकऱ्यांनी अस्वलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. चार-पाच तासांच्या प्रयत्नानंतर अस्वलाला पकडण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. यादरम्यान अस्वलाने गावकऱ्यांवरही हल्ला केला. या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget