एक्स्प्लोर

अंत्यविधीदरम्यान मानवंदना देण्यासाठी झाडलेल्या गोळीने वृद्धाचा मृत्यू

अंत्यविधीदरम्यान मृताला मानवंदना देण्यासाठी हवेत झाडलेली गोळी लागून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावमध्ये घडली आहे.

जळगाव : अंत्यविधीदरम्यान मृताला मानवंदना देण्यासाठी हवेत झाडलेली गोळी लागून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावमधल्या धरणगाव तालुक्यातील पिंप्री या गावात ही घटना घडली आहे. तुकाराम वना बडगुजर (60)असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव असून ते पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावचे रहिवासी होते. अंत्यविधीदरम्यान बंदुकीने हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिसरी गोळी झाडण्याच्या वेळी बंदूक लॉक होऊन अचानक गोळी सुटली. ही गोळी लागून अंत्ययात्रेला आलेल्या तुकाराम बडगुजर यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर हवेत गोळ्या झाडण्याची परवानगी होती का? अशा पद्धतीने कोणत्याही मृतास मानवंदना देता येते का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु होता. परंतु अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांचे वडील श्रावण बारकू मोहकर (वय ८५) यांचे आज (शनिवार) वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली. यावेळी श्रावण मोहकर यांना मानवंदना देण्यासाठी विठ्ठल मोहकर यांचा मुलगा दीपक याने बंदुकीमधून हवेत फायर केले. दीपकने दोन गोळ्या व्यवस्थित झाडल्या. परंतु तिसऱ्या फायरिंगच्या वेळी बंदूक लॉक झाली. त्यामुळे दीपक बंदूक आडवी करून तपासत असतानाच बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती अंत्ययात्रेला आलेल्या तुकाराम बडगुजर यांना लागली. त्यानंतर जखमी बडगुजर यांना त्वरित जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget