एक्स्प्लोर

आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी ऑफलाईन फॉर्म भरण्याची मुभा

मुंबई : आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी ऑफलाईन फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी ही माहिती दिली आहे. पुढील काही दिवसात राज्यात नगरपालिका तसंच नगरपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी ऑफलाईन फॉर्म्स भरण्याची परवानगी उमेदवारांना मिळाली आहे. 24 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. पण ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 29 तारीखपर्यंत इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरता येतील. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Accident News: ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघे ठार, अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना सापडला चक्क 27 किलो गांजा; खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना
ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघे ठार, अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना सापडला चक्क 27 किलो गांजा; खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Nagpur Kalmeshwar MIDC Blast: नागपुरातील कळमेश्वर MIDCमध्ये स्टीम बॉयलरचा मोठा स्फोट; कंपनीतील भिंतीचा भागही कोसळला, तीन कामगार जखमी, परिसरात मोठी खळबळ
नागपुरातील कळमेश्वर MIDCमध्ये स्टीम बॉयलरचा मोठा स्फोट; कंपनीतील भिंतीचा भागही कोसळला, तीन कामगार जखमी, परिसरात मोठी खळबळ
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Pune News : लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले,
लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, "फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही..."
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Embed widget