एक्स्प्लोर

'नीट' परीक्षेत पाच गुणांचा घोळ, विद्यार्थी-शिक्षक न्यायालयात जाणार

नीट परीक्षेचा उत्तर संच (आन्सर की) 29 मे रोजी घोषित करण्यात आली होती. त्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर चुकीचं देण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पाच गुण कमी झाले आहेत.

लातूर : नीट परीक्षेचा निकाल लागला, मात्र अनेक विद्यार्थी नाराज झाले आहेत. हक्काचे पाच गुण कमी झाल्याने नाराज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. नीट परीक्षेचा उत्तर संच (आन्सर की) 29 मे रोजी घोषित करण्यात आली होती. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून त्यावर आक्षेप मागवण्यात आले होते. त्यानंतर आज निकाल घोषित करण्यात आला. त्यासोबत उत्तरसंच देण्यात आला, मात्र त्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर चुकीचं देण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पाच गुण कमी झाले आहेत. देशभरातून 14 लाख 10 हजार परीक्षार्थींपैकी 7 लाख 97 हजार 42 जण नीट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत महाराष्ट्रातून सर्वाधिक 2 लाख 6 हजार 745 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 81 हजार 171 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाच गुणांचा फटका प्रशासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे बसला आहे. या विरोधात आता लातूरच्या रेणुकाई केमिस्ट्रीचे संचालक मोटेगावकर औरंगाबाद न्यायालयात दाद मागणार आहेत. काय झाला घोळ ? केमिस्ट्री या विषयाच्या थर्मोडायनामिक्स या पाठातील न्यूमरिकलच्या प्रश्नाचं उत्तर मागील अठरा वर्षांपासून जे देण्यात येत आहे, ज्याचा पुस्तकातही उल्लेख आहे, त्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर संचात देण्यात आलं आहे. राजस्थानच्या नलिन खंडेलवालने 720 पैकी 701 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे. तर महाराष्ट्रातून सार्थक भट, साईराज माने, सिद्धांत दाते, दिशा अग्रवाल अव्वल आले आहेत. नाशिकचा सार्थक भट हा विद्यार्थी महाराष्ट्रातून पहिला (देशात सहावा) आला. तर अकोल्याची दिशा अग्रवाल राज्यात मुलींमध्ये अव्वल (देशात 52 वी) ठरली. सार्थक भट, साईराज माने, सिद्धांत दाते या महाराष्ट्रातील तिघांचा देशातल्या टॉप 50 मध्ये नंबर लागतो.

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Drought: जळगावमध्ये चाऱ्याचं मोठं संकट; जनावरांसाठी जेमतेम महिनाभराचा चारा शिल्लक, जनावरं जगवायची कशी? शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
जळगावमध्ये चाऱ्याचं मोठं संकट; जनावरांसाठी जेमतेम महिनाभराचा चारा शिल्लक, जनावरं जगवायची कशी? शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Nana Patekar Passes Away: ‘मुंडे साहेब उशिरा का आलात ते सांगा’; धनंजय मुंडेंकडून नाना पाटेकरांच्या आठवणींना उजाळा, म्हणाले, ‘मी उशिरा आलो पण...’
‘मुंडे साहेब उशिरा का आलात ते सांगा’; धनंजय मुंडेंकडून नाना पाटेकरांच्या आठवणींना उजाळा, म्हणाले, ‘मी उशिरा आलो पण...’

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Embed widget