एक्स्प्लोर

मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या एनएसयूआय कार्यकर्त्यांना मारहाण

पंतप्रधान मोदी हे सभास्थळी जात असताना प्रारंभी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिल्या. काही अंतरावर असलेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी या वाहन ताफ्याला काळे झेंडे दाखवले.

सोलापूर : सोलापुरात एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या आजच्या सोलापूर दौऱ्यावेळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्या गणेश डोंगरे, निवृत्ती गव्हाणे, शुभम माने, शिवराज बिराजदार आणि सिद्धराम सगरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांच्या दडपशाही धोरणाचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ आकाशात काळे फुगेही सोडण्यात आले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या काही नगरसेवकांनाही पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतले होते. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर आणीबाणी सदृश स्थिती निर्माण केल्याचा आरोप केला होता. पंतप्रधान मोदी हे सभास्थळी जात असताना प्रारंभी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिल्या. काही अंतरावर असलेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी या वाहन ताफ्याला काळे झेंडे दाखवले. त्यामुळे चिडलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. नंतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
Anil Patil : गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केलाय; सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे; आमदार अनिल पाटील यांची मागणी, म्हणाले....
गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केलाय; सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे; आमदार अनिल पाटील यांची मागणी, म्हणाले....
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: मुंबईतील कुर्ला परिसरात गोळीबार, हलाव पूलाजवळ दोन गटात वाद, तीन गोळ्या झाडल्या
Maharashtra Live blog updates: मुंबईतील कुर्ला परिसरात गोळीबार, हलाव पूलाजवळ दोन गटात वाद, तीन गोळ्या झाडल्या

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
Embed widget