एक्स्प्लोर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात नऊ वाहनांचा विचित्र अपघात, दोघे जखमी 

Mumbai Pune expressway : मुंबई- पुणे महामार्गावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोरघाटात विचित्र अपघात झालाय. या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली होती.

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune expressway) बोरघाट (Borghat) येथे नऊ वाहनांचा विचित्र अपघात झालाय. सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झालाय. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने नऊ वाहनांचा अपघात झालाय. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना घडली नाही. परंतु, दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

मुंबई- पुणे महामार्गावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोरघाटात विचित्र अपघात झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा ढेकू गावाच्या हद्दीतील उतारावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने नऊ वाहनांना धडक दिली.   

भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर या कारने एसटी बस आणि इतर सात वाहनांना धडक दिली. यात एसटी बसला जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. याचवेळी मागून आलेल्या भरधाव वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने या अपघातात सुमारे दहा वाहनांचे नुकसान झाले आहे.  

महामार्गावरील वाहतून विस्कळीत

या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरील आयआरबी, देवदूत यंत्रणा यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूत सुरळीत झाली. बोरघाट पोलिसांनी देखील अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. 

दोन प्रवाशी जखमी
 या अपघातात मोठी दुर्घटना टळली असली तरी कारमधील दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आलेले गुरुनाथ साठीलकर यांनी दिली आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील अपघातांची मालिका अद्याप सुरूच असल्याचे दिसून आले आहे.  

अपघाताची मालिका सुरूच

मंबई-पुणे महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचे याच मार्गावर अपघाती निधन होऊन नुकताच महिना उलटला आहे. त्या पूर्वी देखील या महामार्गावर अनेक मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

महत्वाच्या बातम्या

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे हायवे मृत्यूचा सापळा बनतोय? 'या' दिग्गजांचाही झाला होता अपघाती मृत्यू 

Nitin Gadkari On Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे हायवेवरील अपघात 50 टक्क्यांनी कमी : गडकरी 

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget