एक्स्प्लोर

महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होणार, भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांना विश्वास

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार, असा विश्वास भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार, असा विश्वास भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री, खासदार आणि आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीवेळी पांडे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचा सल्ला भाजप नेत्यांना दिला. सरोज पांडे भाजप नेत्यांना म्हणाल्या की, आपली शिवसेनेसोबत युती आहे, तरीदेखील राज्यातील 288 मतदार संघामध्ये बुधची बांधणी करा. सर्व जागा निवडून आल्याच पाहिजेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे सर्वांच्या भावना आहेत की, भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा. लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी शिवसेना कमजोर होती ती जागा निवडून येण्यासाठी आम्ही प्रयन्त केले होते. आम्ही आता 288 जागांवर बूथ बांधणी करत आहोत, पक्ष मजबूत करतोय, त्या बळावरच निवडणुका जिंकत आहोत. गिरीश महाजन यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. महाजन म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या मिळून 50 जागा येणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा

Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले

अजित पवार यांचा घातपात, योग्य वेळी मी याबाबत बोलणार, उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणाच्या चर्चांवरही बोलले

धनंजय महाडिक, आधी भीमा साखर कारखान्यावर फेरी मारा, कामगारांना पगार नाही, कारखान्यावर जप्ती, सतेज पाटलांचा हल्ला

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक

दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार

Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?

राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग

Embed widget