एक्स्प्लोर

कोकणासाठी नवं विद्यापीठ स्थापनेसाठी हालचाली सुरु, उच्च-तंत्र शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई विद्यापीठाचं विभाजन करुन कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावं ही मागणी गेल्या काही वर्षांपासून कोकणातील विद्यार्थ्यांकडून होत होती. विद्यार्थ्यांना आणि पालकांना छोट्या-मोठ्या कारणांना शेकडो किमीचा प्रवास करुन मुंबई विद्यापीठात यावं लागत होतं.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा ताण कमी व्हावा आणि कोकणातील विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी कोकण विद्यापीठ स्थापन करणार असल्याची माहिती राज्याचे नवे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी एपीबी माझाशी बोलताना दिली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड या जिह्यातील कॉलेज मिळून हे विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. कोकण विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात राज्य शासनाला शिफारस करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली आहे.

मुंबई विद्यापीठाचं विभाजन करुन कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावं ही मागणी गेल्या काही वर्षांपासून कोकणातील विद्यार्थ्यांकडून होत होती. विद्यार्थ्यांना आणि पालकांना छोट्या-मोठ्या कारणांना शेकडो किमीचा प्रवास करुन मुंबई विद्यापीठात यावं लागत होतं. तसेच मोठा पसारा असल्याने मुंबई विद्यापीठावरही भार येत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठावर येणारा प्रशासकीय भार कमी होईल, यासाठी हे विद्यापीठ स्थापन होणे गरजेचं आहे.

कोकणतील जिल्ह्यांमध्ये समुद्रकिनारा लाभला असल्याने स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन समुद्र विज्ञान, नारळ संशोधन, संशोधन प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, व्यापारी जहाज वाहतूक अशा प्रकारचे व्यवसायिक अभ्यासक्रम तयार केले जावेत. जेणेकरून स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असंही उदय सामंत यांनी सांगितलं.

या नव्या विद्यापीठासाठी राज्य शासन एक समिती नेमणार असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय हे या समितीचे अध्यक्ष असणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. सध्या मुंबई विद्यापीठाअंतर्गत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्हे आहेत. या विद्यापीठात तब्बल 810 कॉलेज आहेत. त्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यातील 88 महत्वाचे कॉलेज व इतर कॉलेज एकत्र करून हे विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News : यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
Chandrapur Tiger Attack: शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाची झडप; पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत; चंद्रपूरचं पळसगाव हादरलं!
शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाची झडप; पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत; चंद्रपूरचं पळसगाव हादरलं!
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Embed widget