एक्स्प्लोर

जालन्याचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्यावर तडीपार असलेल्या भाच्याचे गंभीर आरोप

आमदार नारायण कुचे यांनी आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असून आपल्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी मामा आमदार नारायण कुचे जबाबदार असतील असे म्हटलं आहे.

जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचा भाचा असलेल्या दीपक डोंगरे यावर जालना जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाई मागे मामा आमदार नारायण कुचे याचा हात असून यांच्यावर डोंगरे याने गंभीर आरोप केले आहेत. आमदार नारायण कुचे यांनी आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असून आपल्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी मामा आमदार नारायण कुचे जबाबदार असतील असे म्हटलं आहे.

दरम्यान आमदार कुचे यांनी पोलीस उपअधीक्षक आणि SDM वर दबाव टाकून माझ्या विरुद्ध तडीपरीची नोटीस काढली आहे. माझ्या तडीपारीसाठी SDM ला मंत्रालयातून फोनाफानी झाल्याचा आरोप देखील त्याने केला आहे. मामाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याकडून 40 लाख रुपये घेतले असून ते परत केले नसल्याचे सांगत मामा आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील त्याने म्हटलं आहे.

दीपक डोंगरेवर दाखल असलेले गुन्हे

  • 2013- एकाला घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा, तालुका पोलीस ठाण्यात नोंद आहे.
  • 2018- एका महिला कॉन्स्टेबलला छेडछाड करून तिचा विनयभंग केल्याचा कलम 354 गुन्हा कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल आहे.
  • 2018- घरात घुसून मारहाण केल्याचा आरोपावरून शहरातील चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
  • 2000- साली एका मुलीच्या विनायभांगाचा जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील आरोपीवर आहे.
  • 2000- सालीच व्हॉट्सअॅपवर मुलीची बदनामी करून तिच्या चारित्र्यविषयक अपमान वाटेल अशी टिप्पणी केल्याने माहिती तंत्रज्ञान कायद्यांन्वये बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke Parents : धर्मेंद्र प्रधान यांना संरक्षण मंत्री, गृहमंत्री करा, पण शिक्षणमंत्री पदावरून हटवा; अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांची आग्रही मागणी
धर्मेंद्र प्रधान यांना संरक्षण मंत्री, गृहमंत्री करा, पण शिक्षणमंत्री पदावरून हटवा; अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांची आग्रही मागणी
Maharashtra Live blog updates: दिल्लीच्या संसद मार्गावर पोलिसांचा आंदोलकांवर पुन्हा लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या, जंतर मंतरवरील वातावरण पुन्हा तापलं
Maharashtra Live blog updates: दिल्लीच्या संसद मार्गावर पोलिसांचा आंदोलकांवर पुन्हा लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या, जंतर मंतरवरील वातावरण पुन्हा तापलं
Pandharpur Crime News: आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
Embed widget