एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार, विलिनीकरणाच्या चर्चांना अजित पवारांकडून पूर्णविराम

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमधील विलिनिकरणाच्या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचं कोणत्याही  पक्षात विलिनीकरण होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार, असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पक्षाच्या काँग्रेसमधील विलिनिकरणाच्या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. लोकसभेच्या निकालाच्या चर्चा आता उगाळत बसू नका. पुढे विधानसभा आहे त्याकडे लक्ष द्या, असं म्हणत कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही अजित पवारांनी दिल्या आहेत. ईव्हीएम घोटाळ्याच्या नावाखाली कामं करणं सोडू नका, असं म्हणत कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लागण्याचं आवाहनही केलं. लोक लोकसभेत वेगळा विचार करतात, विधानसभेत वेगळा विचार करतात. त्यामुळे आता चर्चा नको, कसून प्रयत्न करा असं म्हणत विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचनाही केल्या आहेत. “ईव्हीएम मशिनबाबत सर्व प्रयत्न केले. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांच्यापर्यंत पोहोचून झालं. एका पक्षानं सांगितलं पुढच्या निवडणूकीत ईव्हिएम असेल तर आम्ही निवडणूक लढवणार नाही. पण, लोकशाहीत असं चालणार नाही. जेव्हा हरले तेव्हा ईव्हीएम मशिनचा घोटाळा आणि जेव्हा जिंकले तेव्हाही ईव्हीएम होतंच की.”, असं म्हणत ईव्हीएमवर खापर न फोडता लोकांपर्यंत पोहोचणं सोडू नका असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, घाटमाथ्यावर धो-धो कोसळणार; तर पूर्व विदर्भाला अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, घाटमाथ्यावर धो-धो कोसळणार; तर पूर्व विदर्भाला अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
Nagpur Chlorine Gas Leakage: नागपूरच्या गोधनीत विषारी क्लोरिन गॅसची गळती, भयंकर विषारी वायू, पिवळा फसफसणारा द्रव; पाहा PHOTOS
नागपूरच्या गोधनीत विषारी क्लोरिन गॅसची गळती, भयंकर विषारी वायू, पिवळा फसफसणारा द्रव; पाहा PHOTOS
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : टीम इंडियाचा 6 शिलेदार परतला! ऋषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात, भारताच्या डावाला आता मिळणार नवी दिशा? जाणून घ्या LIVE अपडेट
टीम इंडियाचा 6 शिलेदार परतला! ऋषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात, भारताच्या डावाला आता मिळणार नवी दिशा? जाणून घ्या LIVE अपडेट
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Embed widget