एक्स्प्लोर

राज्यात आणि देशात सध्या दडपशाहीचे वातावरण : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीतील एकाही निष्ठावंत कार्यकर्त्याने पक्ष सोडलेला नाही. एकही नेत्याने जाताना पक्ष नेतृत्व अथवा पक्षावर टीका केलेली नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

पंढरपूर : राज्यात आणि देशात सध्या दडपशाहीचे वातावरण असून सरकार विरुद्ध बोलणाऱ्याचे आवाज बंद केला जात आहे. आणीबाणीच्या विरोधात बोलणाऱ्यांनी आता देशात आणि राज्यात तसेच वातावरण बनविल्याचा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे यांची पंढरपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. जे सरकारविरोधात बोलतात त्यांच्या विरोधात ईडीची नोटीस, सीबीआय चौकशा, रेड अशारीतीने धमकीसत्र सुरु असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी लक्ष केलं. ज्यांना ईडी, सीबीआय, साखर कारखाने आणि बँका याची भीती आहे, तेच पक्ष सोडत आहेत. एकाही निष्ठावंत कार्यकर्त्याने पक्ष सोडलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरचा विश्वास संपला का? असा थेट सवाल केल्यावर तसे नसून यातील एकही नेत्याने जाताना पक्ष नेतृत्व अथवा पक्षावर टीका केलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. राज्यापुढे खूप मोठे प्रश्न असताना कोण कुठे जातो याची चर्चा होणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

ईव्हीएमवर संशय कायम

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याबाबत तपास करायचा अधिकार सीबीआयला आहे. मात्र ज्यापद्धतीने कुंपणावरुन उड्या मारुन अधिकाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश केला, हे खटकणारे असल्याचा टोला सुळे यांनी लगावला. कर्नाटकमध्ये ईव्हीएम मशीनवरील मतदानात भाजप जिंकला आणि नंतर 8 दिवसात नगरपालिका निवडणूक बॅलेट पेपरावर झाल्या त्यामध्ये काँग्रेस मोठ्या फरकाने जिंकला. यामुळेच मशीनवरील मतदानाबाबत शंकेची पाल चुकचुकते असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बाळासाहेबांचे संस्कार उद्धव ठाकरे विसरले नाहीत, हे पाहून आनंद वाटला. भाऊच भावाच्या चांगल्या-वाईट वेळेत सोबत राहतो, ही आपली संस्कृती उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिली. मात्र सत्तेत सोबत करताना चुकीच्या गोष्टींवर आवाज उठावा, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Mumbai BMC Tabs: मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget