एक्स्प्लोर

राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं, रोहित पवारांचा हल्लाबोल

राज ठाकरेंचा (Raj Thackeray) मी फॅन होतो. पण आता ते दिल्लीचा आदेश पाळत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केलं.

Rohit Pawar on Raj Thackeray : राज ठाकरेंचा (Raj Thackeray) मी फॅन होतो. पण आता ते दिल्लीचा आदेश पाळत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केलं. भाजपला मतविभागणी करायची आहे. लोक त्यांना आता सुपारीबाज पक्ष म्हणत असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात बोलावं. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपनं केलं आहे. द्वेष निर्माण केला जात आहे. याबाबत राज ठाकरेंनी बोलावं असंही रोहित पवार म्हणाले.

सत्तेतील लोकांना लाडकी खुर्ची जपायचीय 

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. ते गुणरत्न सदावर्ते यांनी हाणून पाडलं. ते फडणवीस यांचे जवळचे असल्याचे रोहित पवार म्हणाले. ते सत्ताधारी लोकांना खेळवत ठेवत आहेत. स्पष्ट भूमिका सत्तेतील लोकांनी घेतली पाहिजे. सत्तेतील लोकांनी सांगावं की आम्हाला जमणार नाही. त्यांना लाडकी खुर्ची जपायची आहे. सुपारी बाजांना याना सांभाळायचं असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

 बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर रोहित पवारांची टीका

विधानसभा निवडणुकीत कोणाला खड्यासारखं बाजूला करायचं याचा निर्णय लोक घेतील असे रोहित पवार म्हणाले. म्हाडाचे फ्लॅट कार्यकर्त्यांना दिल्याचा प्रकार होत आहे. महायुतीचे सरकार नेहमी थट्टा करत असल्याचे पवार म्हणाले. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरही रोहित पवारांनी टीका केली. माझा व्यवसाय तुम्ही काय काढताय. ते ED काढेल, मी कष्टाने कमावलं आहे. बार्शीत दहशितीच वातावरण आहे. ED माझ्याकडे लक्ष ठेवून आहे. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत असंही रोहित पवार म्हणाले.

काय म्हणले होते राजेंद्र राऊत? 

फक्त बारामतीचा विकास होणे म्हणजे संपूर्ण राज्याचा आणि देशाचा विकास झाला असं समजू नका. बारामतीचा पण करा. परंतु इतर तालुके कोणी दुष्काळी ठेवले हे रोहित पवारांनी त्यांच्या आजोबांना विचारलं असतं तर बर झालं असतं अशी टीका आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांवर केली होती. माझ्यावर टीका करताना जमिनीचा विषय काढला. माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय काढला. मराठी माणसाने व्यवसाय करणे हा गुन्हा नाही. आम्ही प्रामाणिकपणाने व्यवसाय करतो, असे राजेंद्र राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Rajendra Raut : तुमची लायकीचं काय? रोहित पवार माझा नाद करु नका, ज्यांनी नाद केला त्यांना गारेगारचे गाडे लावून दिलेत, राजेंद्र राऊतांचे प्रत्युत्तर

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Monsoon Updates : मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली
मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget