एक्स्प्लोर

बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक

रामेश्वर मासाळ यांच्यावर कटात सहभाग असल्याने गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. माझाने याबाबत कालच राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा सहभाग असल्याची माहिती दिली होती.

पंढरपूर : बँक ऑफ महाराष्ट्रच्या गाडीवर पडलेल्या 70 लाखांच्या दरोडा प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ यांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा रामेश्वर मासाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दरोडा प्रकरणातील 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रामेश्वर मासाळ यांच्यावर कटात सहभाग असल्याने गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. एबीपी माझाने याबाबत कालच राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा सहभाग असल्याची माहिती दिली होती. काल रात्री उशिरा मासाळ यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. अटकेत असलेला रामेश्वर मासाळ हा अजित पवार यांचा कट्टर समर्थक म्हणून जिल्ह्यात ओळखला जात होता. बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक रामेश्वर मासाळ दरम्यान या दरोड्याचा बनाव रचल्याच्या कारणावरुन बँक व्यवस्थापक अमोल भोसले आणि दरोड्यातील आरोपी भाऊसाहेब कोळेकर याना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून मासाळ हा या गुन्ह्यातील तिसरा आरोपी बनला आहे. बँक व्यवस्थापक अमोल भोसले यांच्यासोबत रामेश्वर मासाळ याचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. यातूनच हा बँक दरोड्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. कालच्या तपासात पोलिसांनी या आरोपींकडून 31 लाखांची रोकड जप्त केली आहे. या बँक दरोडा प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले असून दरोड्यातील उर्वरित रकमेचा शोध आता पोलीस घेत आहेत. संबंधित बातम्या : पंढरपुरातील 70 लाखांच्या दरोड्याची उकल, मॅनेजरची भूमिका संशयास्पद पंढरपुरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 70 लाखांच्या रकमेची लूट

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget