एक्स्प्लोर

राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवारी) एकनाथ शिंदे, मनोहर जोशी, संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत निवेदिता माने यांना शिवबंधन बांधले. काही दिवसापूर्वीच त्यांचे चिरंजीव धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हतकणंगले मतदारसंघाच्या माजी खासदार निवेदिता माने यांचा आज शिवसेना पक्षात प्रवेश झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवारी)  एकनाथ शिंदे, मनोहर जोशी, संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत निवेदिता माने यांना शिवबंधन बांधले. काही दिवसापूर्वीच त्यांचे चिरंजीव धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. माने यांनी काही दिवसापूर्वीच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. निवेदिता माने ह्या इचलकंरजी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत दोन वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या. तर त्यांचे सुपुत्र धैर्यशिल माने हे पक्षातील दिग्गज नेते मानले जातात. माने परिवारांचा जनमाणसात मोठा प्रभाव आहे. या प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे महाआघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. म्हणून त्या ठिकाणी निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशिल माने यांना संधी नसल्याने हा प्रवेश झाल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून माने पक्षावर नाराज होते. कोल्हापूर दौऱ्यादरम्यानही शरद पवारांनी त्यांच्या नाराजीची दखल घेतली नाही. त्यामुळे माने गट दुखावला गेला होता. तसेच शरद पवार जुन्या सहकाऱ्यांना विसरल्याची खंत माने यांनी व्यक्त केली आहे. या प्रवेशामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशिल माने असा सामना पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
Dhule Accident News: आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात
आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Embed widget