एक्स्प्लोर

नाशिक-पुणे सुपरफास्ट, 6 तासांचा प्रवास आता 3 तासात!

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर ते खेड हा 137 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे रटाळवाणा वाटणारा नाशिक-पुणे रस्तेप्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. हा नवा मार्ग खुला झाल्याने प्रवासाचा वेळ अर्ध्यावर आला आहे. पूर्वी जिथे सहा तासांचा वेळ लागत होता, तिथे आता केवळ तीन तासातच नाशिक ते पुणे अंतर कापता येणार आहे. नाशिक-पुणे प्रवास म्हणजे कंटाळवाणा प्रवास मानला जायचा. त्रास नको म्हणून अनेक जण पनवेलमार्गे पुणे-नाशिक प्रवास करायचे. कनेक्टिव्हिटी वाढून प्रगतीच्या दृष्टीने ही दोन्ही शहरं जवळ यावी, यासाठी नाशिक मुंबई,  मुंबई, पुणे याप्रमाणे नाशिक-पुणे महामार्ग व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात होती. त्यामुळे उशिरा का होईना अखेर दोन्ही शहरांमधील प्रवाशांची इच्छा पूर्ण झाली आहे. Nashik_Pune_Highway_1 दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर भाग असलेल्या या रस्त्याचं काम आयएल अँड एफएस कंपनीने केलं आहे. महत्त्वाचे मुद्दे 137 पैकी 104 किमी रस्त्याचे काम पूर्ण 76 टक्के काम पूर्ण झाल्याने रस्ता आणि पथकर वसुली सुरु करण्याचा निर्णय पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामात 67 किमी नवीन रस्ता, 8 बाह्य वळण रस्ते, 5 घाट दुरुस्ती, 9 मोठे आणि 23 लहान पूल बांधले 8 ग्रेड सेपेरेटर, 32 ठिकाणी अंडरपास, ट्रक पार्किंगची व्यवस्था 2 ठिकाणी टोल नाके
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Watermelon Death Case Mumbai Family News: कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?
कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?
Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
Bhandara Crime News: घरी कुणी नसल्याची संधी साधून पाच वर्षीय चिमुकलीला शेतात नेलं, मारहाण करीत नराधमानं नको ते कृत्य केलं; भंडाऱ्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
घरी कुणी नसल्याची संधी साधून पाच वर्षीय चिमुकलीला शेतात नेलं, मारहाण करीत नराधमानं नको ते कृत्य केलं; भंडाऱ्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
Chemist Strike : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Watermelon Death Case Mumbai Family News: कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?
कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?
Chemist Strike : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
Punjabi Singer Inder Kaur: गन पॉईंटवर किडनॅप केलं, 6 दिवस बेपत्ता असलेल्या सुप्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत, कालव्यात सापडला मृतदेह
लग्नाला नकार दिल्यामुळे संपवलं, सुप्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत; 6 दिवसांनी कालव्यात सापडला मृतदेह
PM Modi and Meloni: वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत सेल्फी, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट व्हायरल
PM Modi: वेलकम टू रोम, माय फ्रेंड! पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनींचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल
Beed Crime Walmik Karad: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर, नेमकं काय झालं?
मोठी बातमी: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर, नेमकं काय झालं?
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Embed widget