एक्स्प्लोर

आयुक्त प्रवीण गेडामांची बदली रोखण्यासाठी नाशिककरांचं रक्तदान

नाशिक : अवघ्या २० महिन्यात नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळं नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.   अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी या बदलीविरोधात वेगवेगळी आंदोलन सुरु केली आहेत. इतकंच नाही तर रक्तदान करून अनोख्या पद्धतीने गेडाम यांच्या बदलीचा निषेध नोंदवण्यात येत आहे.   दुसरीकडे मनपातील सफाई कर्मचारीही गेडाम यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.   बिल्डरांचं कपाट प्रकरण असो किंवा अतिक्रमण विरोधी कारवाई असो किंवा भाजीबाजारावर चालवलेल्या बुलडोझर असो, आदी कारवाईमुळं गेडाम चर्चेत आले. एवढंच नाही तर गेडाम यांनी कामचुकार अधिकाऱ्यांवरही कारवाईचा धडाका लावला होता.   या सगळ्या कारवाईंमुळं गेडाम यांच्या बदलीसाठी अनेकांचा खटाटोप सुरु होता. कपाट प्रकरणी गेडाम यांनी केलेली कारवाईच बदलीसाठी कारणीभूत असल्याची चर्चा नाशकात सुरु आहे.   दरम्यान, गेडाम यांची सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई या पदावर बदली झाली आहे. तर अभिषेक कृष्णा यांची नाशिक पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.   डॉ. प्रवीण गेडाम यांची यशस्वी कारकीर्द   -पदभार घेताच दांडीबहाद्दर अधिकारी,कर्मचाऱ्यांना शिस्त लावली - सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन - सिंहस्थापूर्वीच शहारातील महत्वाचे रस्ते मुक्त अतिक्रमण केले - शहरातील तीन हजार अतिक्रमणांवर हातोडा - बिल्डरांच्या अनधिकृत कपाट प्रकरणांना चाप लावला - अडीच हजार अनधिकृत इमारतींचे परवाने थांबविले - 265 कोटीची मुकणे पाणीपुरवठा योजना मार्गी लावली - स्मार्ट सिटी योजनेसाठी प्रयत्न - 202 कोटीची वादग्रस्त एलईडी योजना थांबवली - महापालिकेचा कारभार संगणकीकृत केला. - महापालिकेचा कारभार ऑनलाईन करत,स्मार्ट नाशिक अॅप लॉन्च - शहरातील इमारतींचे नकाशे ऑनलाईन उपलब्ध केले. - शहरातील मिळकतींचे सर्व्हेक्षण केले. - उत्पन्न वाढीसाठी शहरातील दोन हजार गाळ्यांचे सर्व्हेक्षण - मनपाच्या 903 मिळकती रेकॉर्डवर आणल्या - महापालिकेला आर्थिक शिस्त लावली. - पालिकेतील भ्रष्ट अधिका-यांच्या विरोधात थेट पोलीसात गुन्हे नोंदविले. - दुष्काळ आणि टंचाईच्या काळात गंगापूर धरणातील पाण्याचे यशस्वी नियोजन केले. - घंटागाडी योजना लावली मार्गी

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
Embed widget