एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
नाशकात सुकाणू समितीच्या बैठकीत आगंतुक महिलेचा गोंधळ
नाशिक : राज्यभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशकात सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत एका आगंतुक महिलेने घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळ उडाला.
कल्पना इनामदार असं सुकाणू समितीच्या व्यासपीठावर गोंधळ घालणाऱ्या महिलेचं नाव आहे. इनामदार या मुंबईतल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सुकाणू समितीची बैठक सुरु होताच त्यांनी स्टेजवर चढून घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
सुकाणू समितीतून सर्व राजकीय नेत्यांना काढा आणि सामान्य शेतकऱ्यांना घ्या, किंवा काँग्रेससोबतच राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे अशा सर्व पक्षांच्या नेत्यांचा समितीत सहभाग घ्या, अशी मागणी त्यांनी केली.
त्याचप्रमाणे, अजित नवले यांनी पुणतांबावासी आणि प्रसारमाध्यमं यांना न सांगता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याबाबतही इनामदार यांनी आक्षेप नोंदवला.
पाहा व्हिडिओ :
LIVE - सुकाणू समितीची बैठक
सुकाणू समिती बैठकीच्या व्यासपीठावर जाण्यापासुन काँग्रेस नेत्यांना शेतकऱ्यांनी रोखलं. शेतकऱ्यांनी आडकाठी केल्यामुळे काँग्रेस नेते भाई जगताप खाली बसले. सुकाणू समितीच्या बैठकीला संपकरी शेतकऱ्यांसोबत खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, शेकाप नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते भाई जगताप उपस्थित होते. राज्यातील शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा बैठकीनंतर ठरणार आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास 13 जूनला रेलरोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.संबंधित बातम्या
शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती
शेतकरी संपावर : किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांची सडेतोड मुलाखत
सुकाणू समितीच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरणार
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
भारत
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement