एक्स्प्लोर

नरेंद्र पाटलांचे साताऱ्यातून उदयनराजेंविरोधात निवडणूक लढण्याचे संकेत, शिवेंद्रराजेंचीही साथ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गोटात अस्वस्थता पसरवणारी घटना आज साताऱ्यात घडली आहे.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गोटात अस्वस्थता पसरवणारी घटना आज साताऱ्यात घडली आहे. माथाडी कामागारांचे नेते नरेंद्र पाटील भाजपच्या तिकिटावर साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यात आज नरेंद्र पाटील यांनी राजकीय विरोधक असलेले उदयनराजेंचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आहे. या भेटीने साताऱ्यासह राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. नरेंद्र पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. परंतु सध्या ते भाजपमध्ये आहेत. आज पाटील यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यात नरेंद्र पाटलांनी उदयनराजे भोसले यांचे राजकीय विरोधक असलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. एका हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी हे दोघे भेटले असल्याचे पाटलांनी सांगितले. हॉटेलमध्ये पाटील आणि भोसले या दोघांमध्ये बराच वेळ राजकीय विषयांवर बातचीत झाली. या दोघांच्या भेटीने राष्ट्रवादीच्या गोटात मात्र शांतता पसरली आहे. आज नरेंद्र पाटलांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी पाटील यांनी साताऱ्यात उदयनराजेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. गेल्या 10 वर्षात साताऱ्याचा विकास रखडला असल्याची खंत पाटलांनी यावेळी व्यक्त केली. मतदारांनी संधी दिल्यास भाजप साताऱ्याचा विकास नक्की करेल, असा विश्वास पाटलांनी यावेळी व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार

एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget