एक्स्प्लोर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्राला कर्जाच्या दरीत ढकलेल : राणे

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून जन्माला आलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्राला कर्जाच्या दरीत ढकलणार आहे, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे.  “बुलेट ट्रेनचं कर्ज जपानकडून घेतलं जात आहे. जपानने कर्जाची परतफेड त्यांचे चलन येनमध्ये करण्याची अट घातली आहे. 50 वर्षांनंतर कर्जाची परत फेड करताना येनची रुपायाच्या तुलनेत फार वाढलेली असेल. कदाचित आपण परतफेड करु शकनार नाही.”, असे नारायण राणे म्हणाले. “जपानची दुसरी अट बुलेट ट्रेनचे काम जपानी कंपनीलाच द्यावे, ही आहे. जपानी कंपनी हे काम भारतीय कंपन्यांकडून कमी भावात करुन घेणार आणि त्याचे जास्त पैसे लावून पैसे कमवणार.”, असा आरोपही राणेंनी केला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, या बुलेट ट्रेनचा खर्च जवळपास 98 हजार कोटींच्या घरात आहे. पण मोदींचं हे सोनेरी स्वप्न राज्याला आर्थिक पारतंत्र्यात टाकेल, अशी भीती नारायण राणे यांनी व्यक्त केली. बुलेट ट्रेनची वैशिष्ट्यं :
  • ताशी किमान 300 ते 350 किलोमीट वेगानं बुलेट ट्रेनचा प्रवास होईल
  • 505 किलोमीटरचं मुंबई-अहमदाबाद अंतर बुलेट ट्रेन 2 तासात पार करेल
  • 900 ते 1200 आसनक्षमतेची बुलेट ट्रेन दररोज 33 फेऱ्या करेल
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं किमान भाडं 2800 रुपयाच्या घरात असेल
  • बुलेट ट्रेनचा 21 किलोमीटरचा प्रवास समुद्राच्या खाली बोगद्यातून होईल
  • 2024 पासून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावायला सुरुवात होईल
पंतप्रधान मोदींना सगळंच गुजरातला का घेऊन जायचंय? असा सवाल करुन काँग्रेसने बुलेट ट्रेनच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. महाराष्ट्रावर सध्या 4 लाख कोटीचं कर्ज आहे. एकूण अर्थसंकल्पाच्या 26 टक्क्यापेक्षा जास्त कर्ज राज्य सरकार घेऊ शकत नाही. अशा स्थितीत राज्याला बुलेट ट्रेनचा सोस परवडणार आहे का? मुंबईची लोकल, सुपरफास्ट ट्रेन्सचा बोजवारा उडालेला असताना ऋण काढून सण करण्याची गरज आहे का? अशा जुन्याच प्रश्नांची मालिका नव्यानं समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: अजय बारस्कर पेनड्राईव्ह घेऊन पोलीस ठाण्यात, मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या खनपटीला बसले, म्हणाले...
अजय बारस्कर पेनड्राईव्ह घेऊन पोलीस ठाण्यात, मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या खनपटीला बसले, म्हणाले...
Paper Leak Case: पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Case: पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Gold Silver Rate: सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
Supriya Sule on Sharad pawar Retirement: शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: अजय बारस्कर पेनड्राईव्ह घेऊन पोलीस ठाण्यात, मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या खनपटीला बसले, म्हणाले...
अजय बारस्कर पेनड्राईव्ह घेऊन पोलीस ठाण्यात, मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या खनपटीला बसले, म्हणाले...
Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Embed widget