एक्स्प्लोर

कोपर्डी पाकिस्तानात आहे का?, राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : राज्य सरकारला आया-बहिणींचं संरक्षण करावं लागेल. ही विनंती नाही, ते त्यांचं कर्तव्य आहे. हे जर तुम्हाला जमत नसेल, तर राजीनामा द्या, असा घणाघात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदेत केला.   नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी विधीमंडळात चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत आधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, मग नारायण राणे यांनी सरकारवर हल्ला चढवला.   मुख्यमंत्री मातोश्रीवर जेवायला जाऊ शकतात, विठ्ठलच्या दर्शनाला जातात, दिल्लीलाही जातात, मग नगर काय पाकिस्तानमध्ये आहे का?  असा सवाल नारायण राणेंनी केला.   जे नागपूर सांभाळू शकत नाही, ते महाराष्ट्र काय सांभाळणार नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला. राज्यातील गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वाधिक गुन्हा नागपूरमध्ये घडत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मेव्हण्याच्या घरी चोरी झाली. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाजूला खून होतो. जो माणूस नागपूर सांभाळू शकत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळणार, असा घणाघात राणेंनी केला.   भाजप गुंडांचा पक्ष भाजप हा गुंडांचा पक्ष आहे. जळगाव, नागपूरचे सर्व गुंड भाजपत दाखल झाले आहेत. जर सर्व्हे केला तर हे सिद्ध होईल. सर्व गुन्हेगार बीजेपीचे कार्यकर्ते आहेत आहेत. उद्या दाऊद म्हणाला मुंबईत येऊन सरेंडर होतो, तर तो भाजपमध्ये प्रवेश करेल, असा टोला राणेंनी लगावला.   नारायण राणेंच्या भाषणातील मुद्दे मुख्यमंत्री जेवायला जाऊ शकतात, विठ्ठलच्या दर्शनाला जातात, दिल्लीलाही जातात मग नगर काय पाकिस्तान मध्ये आहे का? - नारायण राणे - करावं लागेल आमचं संरक्षण ... नाही तर राजीनामे देऊन बाजूला व्हा...आज महिला अत्याचाराचे 20 हजारांपर्यंतचे गुन्हे आहेत. - राज्यातली कायदा सुव्यवस्था कशी सुधारणार आहात हे सांगा. - नागपूरात जेवढे गुन्हे झाले तेवढे महाराष्ट्रात नाही झाले. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाजूला खून होतो. नितिन गडकरींच्या मेव्हण्याच्या घरी चोरी होते. काय चाललय? नागपूर नाही सांभाळू शकत तर महाराष्ट्र काय सांभाळणार... - सर्व गुन्हेगार बीजेपीचे कार्यकर्ते आहेत. उद्या दाऊद म्हणाला मुंबईत येऊन सरेंडर होतो. तर तो भाजपमध्ये प्रवेश करेल. - राज्य सरकारने  सर्व्हे करावा. तेव्हा कळेल सर्व गुंड भाजप पक्षातले आहेत. - आमदारांनी सभागृहात बोलायच नाही. नाही तर ईडी मागे लावू,  अॅंटी करप्शन मागे लावू ही गुंडांची तिसरी कॅटेगरी आहे. विरोधी पक्ष संपवण्याचं काम सुरू आहे  

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Washim News : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश; वाशिम न्यायालयाकडून ऐतिहासिक आदेश
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश; वाशिम न्यायालयाकडून ऐतिहासिक आदेश
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Devendra Fadnavis on Missing Link: मिसिंग लिंक इंजिनिअरिंग मार्व्हलच, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले
मिसिंग लिंक इंजिनिअरिंग मार्व्हलच, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले
Embed widget