एक्स्प्लोर

100 रुपयात उत्तर, विद्यार्थ्यापर्यंत उत्तर पोहोचवण्यासाठी हजार रुपये, नांदेडमध्ये बारावी परीक्षेदरम्यान प्रकार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुवारपासून (21 फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली.

नांदेड : बारावी परीक्षेच्या केंद्राबाहेर शंभर रुपयात उत्तराची विक्री सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कंधार तालुक्यातील पानभोसीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय पानभोसी इथल्या परीक्षा केंद्रावरील हा प्रकार आहे. 100  रुपयांना एका उत्तराची विक्री सुरु होती. तर परीक्षार्थीपर्यंत उत्तर पोहोचवण्यासाठी हजार रुपये आकारले जात होते. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांसमोर परीक्षा केंद्रांवर हा प्रकार सुरु होता. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुवारपासून (21 फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. पानभोसीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (22 फेब्रुवारी) हिंदी विषयाची परीक्षा होती. परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच प्रश्न बाहेर आले. काही तरुण एका प्रश्नाच्या उत्तराची 100 रुपयांना विक्री करत होते. तर उत्तर थेट परीक्षार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी हजार रुपये लागतील, असं सांगत होते. शेजारीच असलेल्या बारुळ इथल्या श्री. शिवाजी विद्यालयातही असाच प्रकार सुरु होता. 100 रुपयात उत्तर, विद्यार्थ्यापर्यंत उत्तर पोहोचवण्यासाठी हजार रुपये, नांदेडमध्ये बारावी परीक्षेदरम्यान प्रकार नांदेड जिल्ह्यात 81 केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरु आहे. 261 कनिष्ठ महाविद्यालयातील 37 हजार 782 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मोबाईलवर निर्बंध असतानाही काही जण सर्रास वापर करत करत होते. परीक्षा केंद्रबाहेर कॉपी पुरवण्यासाठी तरुण होते. काही जण केंद्राच्या खिडकीत जाऊन आत उत्तराच्या चिठ्ठ्या टाकत होते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करणार असून शनिवारी (23 फेब्रुवारी) संबंधित परीक्षा केंद्रावर भरारी पथक पाठवण्यात येईल, असं गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं. वेबसाईट व्हिडीओ यूट्यूब व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget