एक्स्प्लोर
भगवान बाबांच्या आजोळी नामदेव शास्त्रींना बंदी

बीडः भगवान बाबांचं आजोळ असलेल्या लोणी गावात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीनेच हा निर्णय घेतलाय. बीड जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यात हे गाव आहे.
पंकजा मुंडेंना दिलासा, दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
या गावात खंडोजीबाबा गडावर नामदेव शास्त्री गेल्या 10 वर्षांपासून येतात. मात्र शास्त्रींनी भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या भाषणाला विरोध केल्याने ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच यांनी ग्रामस्थांच्या मताने हा निर्णय झाला.ABPEXCLUSIVE: भगवान गडापासून लेकीला दूर करण्याचा प्रयत्न केला, पंकजा मुंडे
लवकरच येत्या ग्रामसभेत या बद्दलचा अधिकृत प्रस्ताव पास केला जाणार आहे.पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यामुळं भगवानगडाला छवणीचं स्वरुप
Before You Go
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion




















