एक्स्प्लोर

सँण्डविच विकून नगरसेवक, गोपीचंद कुमारेंची नागपुरात चर्चा

नागपूर : खरं तर नेता म्हटलं की आपल्यासमोर चित्र येतं ते हायफाय गाडी.... करकरीत कपडे.... पण नागपूरमध्ये नेत्यांच्या या व्याख्येला अपवाद असणारी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे गोपीचंद कुमारे. कुमारे हे दिवसभर लोकांची कामं करतात तर संध्याकाळी सॅण्डविचची गाडी लावतात. फक्त सॅण्डविचवाला एवढीच त्यांची ओळख नाही तर ते चक्क नागपूर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आहेत. फक्त बारावी पास असलेले गोपीचंद उत्तर नागपूर येथील प्रभाग ३ मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. तर यापूर्वीच्या टर्मला त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. दिवसभर राजकारण आणि प्रभागाची काम केल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता न चुकता गोपीचंद सँण्डविचच्या ठेल्यावर येतात. गोपीचंद यांना राजकारणाला लागणारा पैसा सॅण्डविचच्या व्यवसायातून मिळतो. घर हेच गोपीचंद यांचं ऑफीस आहे. फक्त सॅण्डविचचा धंदाच ते उत्तम करतात असं नाही तर वॉर्डातही त्यांनी अनेक विकासकामं केली आहेत. मग नाला खोलीकरणाचं काम असो की सिमेंटचे रस्ते असो की स्वच्छता... वॉर्ड आगदी टापटीप आहे. एखादा नगरसेवक झाला की त्याचं आयुष्य बदलून जातं. नगरसेवकाच्या कपड्याची घडीही मोडत नाही. आलिशान घर, आलिशान गाडी येते. संपत्ती किती पटीनं वाढते याचा विचारही न केलेला बरा. अशा भ्रष्टाचाराच्या चिखलानं बरबटलेल्या राजकारणात अशी काही चांगली लोकं असतील तर नक्कीच त्यांचं कौतुक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

Embed widget