एक्स्प्लोर

हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टनची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर: हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टनने गळफास घेऊन आत्महत्या केली. मानिम एस जयसिम्हा असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. जयसिम्हा यांनी नागपुरात राहत्या घरी आत्महत्या केली.   जयसिम्हा हे नागपूरच्या सोनेगाव एयरफोर्स स्टेशनवर ग्रुप कॅप्टन म्हणून कार्यरत होते.   जयसिम्हा हे फ्रेंड्स कॉलनी परिसरात पत्नी आणि मुलीसह एका अपार्टमेंटमध्ये राहत होते.  काल संध्याकाळी बराच वेळ त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडला नाही, म्हणून त्यांच्या पत्नीला शंका आली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला असता, जयसिम्हा गळफास लावलेल्या अवस्थेत होते.   त्यांना तातडीने सैन्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.   दरम्यान, गिट्टीखदान पोलीस स्थानकात रात्री उशिरा आकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरु करण्यात आला आहे. पोस्टमार्टमच्या अहवालातून मृत्यूचं मूळ कारण कळू शकेल असं पोलिसांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget