एक्स्प्लोर

स्कूल व्हॅन निर्जन स्थळी थांबवून चालकाचे सहा वर्षीय चिमुकलीशी लैंगिक चाळे

व्हॅनमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे दोनच विद्यार्थी राहिले होते. त्यावेळी आशिषने स्कूल वॅन निर्जन ठिकाणी उभी करत, मुलाला चिप्स आणायला जवळच्या दुकानात पाठवलं.

नागपूर : स्कूल व्हॅनने आपल्या चिमुकल्यांना शाळेत पाठवणाऱ्या प्रत्येक पालकाची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण नागपुरात एका नराधम व्हॅन चालकाने गाडी निर्जन स्थळी थांबवून सहा वर्षीय विद्यार्थिनीसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. आशिष वर्मा असं आरोपी स्कूल व्हॅन चालकाचं नाव आहे. मंगळवारी (10 जुलै) दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना शाळेतून घेतल्यानंतर आशिष वर्मा विद्यार्थ्यांना घरी सोडत होता. व्हॅनमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे दोनच विद्यार्थी राहिले होते. त्यावेळी आशिषने स्कूल वॅन निर्जन ठिकाणी उभी करत, मुलाला चिप्स आणायला जवळच्या दुकानात पाठवलं. व्हॅनमध्ये इतर विद्यार्थी नसल्याचा फायदा घेत, सहा वर्षीय विद्यार्थिनीला मागील सीटवर नेत तिच्याशी लैंगिक चाळे सुरु केले. सुदैवाने हा प्रकार तिथून जाणाऱ्या एका महिलेच्या नजरेस पडला. तिने धाडस करत व्हॅन चालकावर थेट हल्ला चढवत त्याला बाहेर काढलं. आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक तिथे जमा झाले आणि त्याने आरोपी व्हॅन चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यावेळी कोणीतरी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीची जमावाच्या तावडीतून सुटका करत त्याला अटक केली. दरम्यान, पीडित विद्यार्थिनी या प्रकारामुळे प्रचंड घाबरली असून तिची काऊन्सलिंग केलं जात आहे. विशेष म्हणजे आरोपी व्हॅन चालक पीडितेच्या घराजवळच राहणारा आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून एका खाजगी कॉन्व्हेंट शाळेसाठी व्हॅन चालवतो.

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget