एक्स्प्लोर
यवतमाळ जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
यवतमाळ जिल्ह्यातील नगरध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार
1) यवतमाळ
यवतमाळ नगर परिषद निवडणूक
भाजप 29
शिवसेना 8
काँग्रेस 12
राष्ट्रवादी 04
बसपा 02
अपक्ष 01
शिवसेनेच्या कांचन बाळासाहेब चौधरी नगराध्यक्ष
2) दिग्रस
सेना 10
अपक्ष 7
काँग्रेस 6
अपक्ष उमेदवार सदफ जहाँ मो जहाँ नगराध्यक्ष
3) पुसद
राष्ट्रवादी : 12
भाजप - शिवसेना : 11
काँग्रेस : 02
राष्ट्रवादीच्या अनिता नाईक नगराध्यक्ष
4) उमरखेड :
भाजपा - ७
शिवसेना - ४
कॉग्रेस - ३
राष्ट्रवादी -१
एमआयएम -८
अपक्ष -१
भाजपाचे नामदेव ससाणे नगराध्यक्ष
5) वणी
भाजप - 22
अपक्ष 4
भाजपचे तारेंद्र बोर्डे नगराध्यक्ष
6) घाटंजी -
शहर विकास आघाडी 9
काँग्रेस 2
भाजप 2
सेना 1
अपक्ष 1
मनसे 2
शहर विकास आघाडीच्या नयना ठाकूर नगराध्यक्ष
7) आर्णी -
राष्ट्रवादी 8
काँग्रेस 7
शिवसेना 4
शिवसेनेच्या अर्चना मंगाम नगराध्यक्ष
8) दारव्हा
सेना 8
काँग्रेस 4
भाजप 4
सपा 2
अपक्ष 2
शिवसेनेचे बबन इरवे नगराध्यक्ष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement