एक्स्प्लोर

सांगली जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल

1) इस्लामपूर  इस्लामपूर एकूण 28 जागा
  • विकास आघाडी : 13
  • राष्ट्रवादी : 14
  • अपक्ष : 1
नगराध्यक्ष- निशिकांत पाटील (विकास आघाडी) जयंत पाटील यांची इस्लामपूर पालिकेतील 31 वर्षाची सत्ता संपुष्ठात *अपक्षचा विकास आघाडीला पाठिंबा - त्यामुळे दोनी गटाचे 14 - 14  आणि विकास आघाडीचा नगराध्यक्ष असे  धरून एकूण  15 झाले .त्यामुळे सत्ता विकास आघाडीची ********************* 2) विटा विटा नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता एकूण 24 जागा काँग्रेस - २२ शिवसेना - २ *********************** 3) आष्टा -  आष्टा नगरपालिक एकूण 21 जागा अंतिम निकाल - सत्ताधारी शहर विकास आघाडी- राष्ट्रवादी पुरस्कृत -  15 अपक्ष - 3 लोकशाही आघाडी 3 नगराध्यक्ष- स्नेहा माळी (सत्ताधारी शहर विकास आघाडी) ************************* 4) तासगाव -  एकूण 21 जागा, (अंतिम निकाल) -  भाजप १३ -  राष्ट्रवादी ८ भाजप नगराध्यश पदाचे उमेदवार विजय सावंत विजयी *********** 5) कवठे-महांकाळ अंतिम निकाल स्वाभिमानी आघाडी-12 परिवर्तन आघाडी -4 अपक्ष-1 Kavthemahakal winner-compressed स्वाभिमानी आघाडी- सुमनताई पाटील, अजितराव घोरपडे परिवर्तन विकास आघाडी- खासदार संजय पाटील प्रभाग क्रमांक 2 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे शेवता शेंडगे विजयी प्रभाग क्रमांक 1 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे चंद्रशेखर सगरे 140विजयी प्रभाग क्रमांक 3 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे साधना काबळे विजयी प्रभाग क्रमांक 4 मधुन स्वाभिमानी विकास आघाडीचे सविता महावीर माने विजयी ************************* 6) कडेगाव कडेगाव एकूण 17 जागा अंतिम निकाल काँग्रेस - - 10 भाजप -  7 ******************* 7) खानापूर नगरपंचायत.. 17 17 जागांचा निकाल जाहीर *जि प सदस्य सुहास शिंदे गटाच्या खानापूर विकास आघाडीला 6 जागा *राजेंद्र माने गटाला 5 जागा *आमदार अनिल बाबर पुरस्कृत जनता विकास आघाडीला 5 जागा *अपक्ष - 1 प्रभाग 1 नूतन टिंगरे ..शिंदे गट प्रभाग 2 सुरेखा डोंगरे..राजेंद्र माने प्रभाग 3 तुषार मंडले... शिंदे गट प्रभाग 4 भारत सरगर..शिंदे गट प्रभाग 5 मंगल मंडले..शिंदे गट प्रभाग 6 आनंदराव मंडले...माने गट प्रभाग 7 विजय ठोंबरे ..शिंदे गट प्रभाग 8 दीपाली टिंगरे..माने गट प्रभाग 9 बाबर..बाबर गट प्रभाग 10 सुनीता बाबर..अपक्ष प्रभाग 11 अलीअकबर पिरजादे..शिंदे गट प्रभाग 12 डॉ वैशाली हजारे..माने गट प्रभाग 13 भारती माने..बाबर गट प्रभाग 14 स्वाती टिंगरे..बाबर गट प्रभाग 15 रेखा कदम..बाबर गट प्रभाग 16 गौरव भगत..बाबर गट प्रभाग 17 राजेंद्र माने..माने गट ***************** 8) शिराळा शिवसेना - भाजप - काँग्रेस - राष्ट्रवादी - एकूण - ***************** 9) पलूस पलूस नगरपालिका (एकूण 17 जागा ) काँग्रेस - १२ स्वाभिमानी - ४ भाजप -1 नगराध्यक्ष काँग्रेसचे - राजू सदामते  (काँग्रेस) पलूस नगरपरिषदवर काँग्रेसचा झेंडा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
देशात खरंच साखरेचा तुटवडा आहे का? सरकारनं 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय का घेतला? ISMA नं दिली महत्वाची माहिती 
देशात खरंच साखरेचा तुटवडा आहे का? सरकारनं 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय का घेतला? ISMA नं दिली महत्वाची माहिती 
Mahayuti : महायुतीचा जिल्ह्यातील निधीवाटपाचा फॉर्म्युला ठरला, पालकमंत्र्यांच्या हाती 'इतका' निधी, 15 दिवसात महामंडळाचे वाटप 
महायुतीचा जिल्ह्यातील निधीवाटपाचा फॉर्म्युला ठरला, पालकमंत्र्यांच्या हाती 'इतका' निधी, 15 दिवसात महामंडळाचे वाटप 

व्हिडीओ

Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
Embed widget