एक्स्प्लोर
परभणी जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
परभणी जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल
1) गंगाखेड -
शिवसेना -2
भाजप -4
काँग्रेस -8
राष्ट्रवादी -6
रासप -3
अपक्ष- 1
एकूण - 24
काँग्रेसचे विजयकुमार तापडिया नगराध्यक्ष
----------------------
2) सेलू -
शिवसेना -4
भाजप -
काँग्रेस -5
राष्ट्रवादी -2
जनविकास आघाडी -12
एकूण -24
जनशक्ती आघाडीचे विनोद बोराडे नगराध्यक्ष
----------------------
3) जिंतूर -
शिवसेना -
भाजप -
काँग्रेस -10
राष्ट्रवादी -13
एकूण - 23
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सबिया फारुकी
----------------------
4) मानवत -
शिवसेना -10
भाजप -
काँग्रेस -9
राष्ट्रवादी -
एकूण - 19
शिवसेनेच्या शिवकन्या स्वामी नगराध्यक्ष
----------------------
5) पाथरी -
शिवसेना -
भाजप -
काँग्रेस -
राष्ट्रवादी -20
एकूण - 20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना भोरे नगराध्यक्ष
----------------------
6) सोनपेठ -
शिवसेना -
भाजप -
काँग्रेस - 12
राष्ट्रवादी - 5
एकूण - 17
काँग्रेसच्या जिजाबाई राठोड नगराध्यक्ष
----------------------
7) पूर्णा -
शिवसेना -6
भाजप -
काँग्रेस -1
राष्ट्रवादी -8
अपक्ष - 5
एकूण - 20
शिवसेनेच्या गंगाबाई एकलारे नगराध्यक्ष
----------------------
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement