एक्स्प्लोर

अहमदनगर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल

अहमदनगर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल 1) संगमनेर नगरपरिषद - एकूण जागा 28 अंतिम निकाल
  • काँग्रेस 23
  • राष्ट्रवादी  1
  • भाजपा 1
  • सेना 2
  • अपक्ष 1
  • नगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या दुर्गाताई तांबे विजयी
******************************************* 2) कोपरगाव - एकूण 28 जागा अंतिम निकाल
  • भाजप -14
  • शिवसेना -06
  • राष्ट्रवादी -07
  • अपक्ष - 01
कोपरगावत नगराध्यक्षपदी विजय वहाडणे  (अपक्ष )  9500  माताने निवडून आले. वहाडणे हे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते सूर्यभान वहाडणे यांचे पुत्र आहेत. त्यांनी भाजपातून बंडखोरी केली आहे. त्यांची पक्षाने हकालपट्टी केली होती. मुख्यमंत्र्यांनी इथं आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मागणीनुसार भाजपचे उमेदवार पराग संधान यांच्यासाठी जाहीर सभा घेतली तरीही पक्षाचा उमेदवार पडला ******************** 3) श्रीरामपूर नगरपरिषद - 32 अंतिम निकाल
  • काँग्रेस - 22
  • महाआघाडी - 10
नगराध्यक्ष - महाआघाडीच्या अनुराधा आदिक विजयी काँग्रेसचा गड आला, पण सिंह गेला. नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार राजश्री ससाणेंचा पराभव. 22 जागेवर विजय मिळवूनही नगराध्यक्षपद गेले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणेंना धक्का. *************************** 4) शिर्डी - एकूण 17 अंतिम निकाल
  • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी-10 (काँग्रेस-9, राष्ट्रवादी-1)
  • अपक्ष-2
  • भाजप-3
  • मनसे-1
  • शिवसेना-१
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सत्ता, विखे पाटलांनी गड राखला. ************ 5) रहाता नगरपालिका - एकूण जागा - अंतिम निकाल
  • काँग्रेस - 6
  • राष्ट्रवादी - 1
  • शिवसेना - 2
  • भाजपा - 7
  • अपक्ष - 1
भाजपाच्या ममता पिपाडा नगराध्यक्ष पदासाठी विजयी ************* 6) पाथर्डी एकूण जागा - 17 अंतिम निकाल
  • भाजप 12
  • राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा विकास अघाडी - 05
  • काँग्रेस - 00
भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर मृत्युंजय गर्जे विजय ******** 7) राहुरी - 21 अंतिम निकाल राहुरीत परिवर्तन अघाडी - 06 जनविकास अघाडी-   15 नगराध्यक्ष - प्राजक्त तनपुरे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, शिवसेना ********* 8) देवळाली प्रवरा - एकूण जागा 18 अंतिम निकाल भाजप - 16 शिवसेना - 01 राष्ट्रवादी - 01 काँग्रेस - 0 नगराध्यक्षपद-  भाजपाचे सत्यजित कदम **************

महत्त्वाच्या बातम्या

Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Vikram Pachpute On Rohit Pawar MPSC Protest: MPSC चे आंदोलन स्थगित, भाजपच्या आमदाराने रोहित पवारांना विचारला एकच प्रश्न, विक्रम पाचपुते काय म्हणाले?
MPSC चे आंदोलन स्थगित, भाजपच्या आमदाराने रोहित पवारांना विचारला एकच प्रश्न, विक्रम पाचपुते काय म्हणाले?
जत्रा-यात्रांमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर FDA चा वॉच; परवाना अनिवार्य, भगरीच्या विक्रीवरही लक्ष 
जत्रा-यात्रांमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर FDA चा वॉच; परवाना अनिवार्य, भगरीच्या विक्रीवरही लक्ष 

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Embed widget