एक्स्प्लोर
नगरपालिका निकालाचे सुपरफास्ट अपडेट कुठे आणि कसे पाहाल?

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाचं काऊंडाउन सुरु झालं आहे. ‘एबीपी माझा’ही नेटीझन्सना अपडेट निकाल देण्यासाठी सज्ज आहे. 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं. सकाळी दहापासून पहिले कौल हाती येण्यास सुरुवात होईल. प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या प्रत्येक नगरपालिकेचा निकाल आम्ही देत आहोत. निकाल कुठे आणि कसा पाहाल? तुम्हाला सुपरफास्ट, अचूक निकाल www.abpmajha.in/ वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha , ट्विटर https://twitter.com/abpmajhatv या सर्व माध्यमातून आम्ही तुम्हाला निकाल देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काही कारणास्तव टीव्ही पाहाता येत नसेल, तरीही घाबरण्याचं कारण नाही. फक्त एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉग ऑन राहा आणि सर्व अपडेट्स मिळवा. याशिवाय एबीपी माझाचं अॅप ABPLIVE वरून तुम्हाला नोटिफिकेशन्सही मिळतील. हे अॅप डाऊनलोड केल्यास, तुम्हाला आपोआप अलर्ट मॅसेज मिळतील आणि तुम्ही अपडेट रहाल.
- लाईव्ह टीव्ही – http://abpmajha.abplive.in/livetv/
- वेबसाईट – http://abpmajha.abplive.in/
- फेसबूक www.facebook.com/abpmajha
- ट्विटर https://twitter.com/abpmajhatv
- यू टयूब – https://www.youtube.com/abpmajhatv
147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतींचा निकाल काही तासांवर
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















